Swami

दिप अमावस्या * 🙏 सर्व हिन्दू बांधवांना विनंती 🙏*

दीप (दिवे धुण्याची) अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे… मुळात गटारी फिटारी असा काही सण आपल्या धर्मात नाहीये… हे नामकरण कोणी दारुडयाने केले आहे व दारुच्या व्यापारात ज्यांचे आर्थिक हितसंबध गुंतले आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे. या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची …

आणखी वाचा