Swami

जिल्हा जालना (महाराष्ट्र) येथे भव्य राष्ट्रीय सत्संग व तुलसी विवाह सोहळा संपन्न

जिल्हा जालना (महाराष्ट्र) येथे दिनांक १-नोव्हेंबर २०१७ (बुधवार) रोजी प.पू.गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्यास जिल्ह्यासह मराठवाडा तसेच विदर्भातून हजारो सेवेकरी भाविक उपस्थित होते. यामध्ये सामुदायिक तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्यातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सामुदायिकरित्या सर्व धर्मीय-जातीय वधू-वर …

आणखी वाचा

राष्ट्रीय सत्संग मेळावा व भव्य शिव लिंगार्चन सोहळा (दि. २२ जाने. २०१८) अधिक माहिती download करा..!

“प.पू.गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र रामेश्वर(तामिळनाडू) येथे राष्ट्रीय सत्संग मेळावा व भव्य शिव लिंगार्चन सोहळा (दि. २२ जाने. २०१८) अधिक माहितीसाठी  माहितीपत्रक download करा..!

आणखी वाचा

आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांचे “विभाग सक्षमीकरण” व “श्री क्षेत्र रामेश्वर” येथे होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळावा माहिती व मार्गदर्शन (दि.५-नोव्हें-२०१७, स्थळ:दिवा पूर्व, ठाणे)

गुरुपुत्र व कृषिरत्न आदरणीय श्री. आबासाहेब  मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १) श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग विभाग सक्षमीकरण मार्गदर्शन व  २) श्री क्षेत्र रामेश्वर(तामिळनाडू) येथे प.पू.गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शिव लिंगार्चन सोहळा (दि. २२ जाने. २०१८) ला होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे मार्गदर्शन. अधिक माहिती व पत्रक download स्थळ: अवधूत हॉल, …

आणखी वाचा

आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे यांचा अहमदनगर दौरा सत्संग मेळावे दि. १३-२२ नोव्हें-२०१७

1) दिनांक 13-नोव्हें (सोमवार) कोपरगाव व राहाता तालुका स. 10 वा. कोळपेवाडी, कोपरगांव दु. 2 वा.  सायं. 5 वा. जळगाव, राहाता 2) दिनांक 14-नोव्हें (मंगळवार) श्रीरामपूर, राहुरी, नेवासा सकाळी 10 वा. खंडाळा, श्रीरामपूर दुपारी 2 वा. ब्राम्हणी, राहुरी संध्याकाळी 5 वा. वडाळा बहिरोबा, नेवासा 3)  दिनांक 15-नोव्हें (बुधवारी) पारनेर, जामखेड, …

आणखी वाचा