Swami

धनत्रयोदशी (आश्‍विन कृ.१३-दि.५ नोव्हेंबर)

या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा ङ्गोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा १ माळ जप करावा. तुळस वहावी, नैवेद्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासने बरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे. व दीर्घायुष्य व आरोग्य यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या …

आणखी वाचा

नरक चतुर्दशी (आश्‍विन कृ.१४) दि. ६ नोव्हेंबर २०१८

जगातील पहिला सामुदायिक स्त्रीमुक्ती दिन. नरकासुराने पळवून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले व त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले व स्वत:चे म्हणून सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले. यातून जगातील तमाम मानवास आदर्श घालून दिला आहे की, आपल्या देशात स्त्री भ्रष्ट होते म्हणजे देश भ्रष्ट होतो, असे …

आणखी वाचा

लक्ष्मीपूजन-लक्ष्मी-कुबेर पूजन (आश्‍विन कृ.३०- दि.७ नोव्हेंबर २०१८)

* कार्यकारण भाव : बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका, लक्ष्मीकारक व्रतांपैकी एक. * पूजा साहित्य : गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले (शक्यतो पांढरी रुई, पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरी कन्हेर, झेंडू इ.) तुळशी पत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, फळे, नैवेद्यास, पुरण पोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, फराळाचे …

आणखी वाचा

बलिप्रतिपदा (कार्तिक शु.१ -दि.८ नोव्हेंबर २०१८)

महत्व:  दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले …

आणखी वाचा

यमद्वितीया (भाऊबीज) (कार्तिक शु.२ – दि. ९ नोव्हेंबर )

हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी भावाने बहिणीच्या हातचे खावे. बहिणीने भावाला ओवाळावे. आज असंख्य बहिणींना संरक्षण देणार्‍या भावांची नितांत गरज आहे, याची भावांनी जाणीव ठेवली पाहिजे. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (ऑक्टोंबर २०१८)

* सदगुरु परमपूज्य पिठले महाराजांचे व्यक्तीमत्व अतीशय नम्र स्वरूपाचे होते, त्यामुळेच त्यांनी अध्यात्मात महान कार्य केले. कारण अंगी प्रचंड भगवान श्री दत्तात्रेय व श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात गुरुतत्व आहेत…! नम्रता असल्याखेरीज अध्यात्म शोभून दिसत नसते. * श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील सर्व विभाग अथवा उपक्रम हे केवळ देशहितार्थ व देशसेवेसाठी …

आणखी वाचा

कृषिरत्न आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांचा “जळगाव-धुळे-नंदुरबार” मानवी समस्या निवारण व कृषी विषयक चर्चासत्र/मार्गदर्शन दौरा

🚩 *!! श्री स्वामी समर्थ !!* 🚩 कृषिरत्न *आदरणीय श्री. आबासाहेब मोरे* (श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी) यांचा *🚩 मानवी समस्या निवारण व कृषी विषयक चर्चासत्र *🚩 भीमा शंकर-पुष्कर-मेळावा *🚩 जागतिक कृषी महोत्सव २०१९ पूर्व नियोजन दौरा खालील प्रमाणे आहे.* 🗓 *दि.26/09/2018 बुधवार* ⏰ *सकाळी 10.00 वा.* 👉🏻बोदवड,जिल्हा-जळगाव* ⏰ …

आणखी वाचा