Swami

६ जुलै पंचांग: आषाढ शु.१३ वार:बृहस्पतीवार नक्षत्र:अनुराधा/ज्येष्ठा योग:शुभ/शुक्ल करण:कौलव/गरज चंद्रराशी:वृश्चिक राहूकाळ:१:३०-३ ८ नं.अनिष्ठ

६ जुलै पंचांग: आषाढ शु.१३ वार:बृहस्पतीवार नक्षत्र:अनुराधा/ज्येष्ठा योग:शुभ/शुक्ल करण:कौलव/गरज चंद्रराशी:वृश्चिक राहूकाळ:१:३०-३ ८ नं.अनिष्ठ

आणखी वाचा

श्री स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक (गुजराती) – प.पू.गुरुमाऊलींच्या शुभ-हस्ते प्रकाशन

प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हिंदी, इंग्रजी व कन्नड भाषेत पूर्वीपासूनच असणारे श्री स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक जानेवारी २०१६ पासून आता खास गुजराती भाषेमधूनही वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे.गुजराती अंकाच्या सभासदत्वासाठी कृपया संपर्क क्र.९९०९३३८३९०

आणखी वाचा

श्री पार्थिव लिंगार्चन व अतिरुद्र सोहळा – श्री क्षेत्र ओंकारेश्वर (म.प्र.)

सोमवार २६ ऑक्टोंबर २०१५: श्री पार्थिव लिंगार्चन व अतिरुद्र सोहळा – श्री क्षेत्र ओंकारेश्वर (म.प्र.) विश्व-कल्याणासाठी विश्वपिता श्री महादेवाने स्वतःचे तेज व उर्जा १२ जोतिर्लिंगात स्थापित केली या १२ ज्योतिर्लिंगात या बद्दलचा पूर्व इतिहास असा – विधी पर्वताने व राजा गांधाताने श्री महादेवांच्या पार्थिव लिंगाचे पूजन व अर्चन नर्मदा नदीच्या दोनही तटांवर केले. या ज्योतिर्लिंग क्षेत्री पवित्र नर्मदा तटावर प.पु.गुरुमाऊलींच्या आदेशाने सोमवार दि.२६ ऑक्टोबर, २०१५ रोजी सेवेकऱ्यांचे उपस्थितीत "अतिरुद्र व पार्थिव लिंगार्चन" सोहळा संपन्न झाला.. लाखो सेवेकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला.

आणखी वाचा

सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत ) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत . • हृदय (कार्डीआक केअर ) • नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी ) • कर्करोग (कॅन्सर)

आणखी वाचा

देश विदेश अभियान

दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवामार्ग के प्रणेता सदगुरु प.पू पिठले महाराज तथा सदगुरु प.पू.मोरेदादा ने ५० वर्षपूर्व स्वामीसेवा के माध्यम से जनमानस को दुख: मुक्त करणे का संकल्प किया था|इस दिव्य संकल्प के लिये सदगुरु प.पू.पिठले महाराज को स्वयं पूर्णदत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज ने दीक्षित किया और उनसे हिमायाल मे १२ वर्षे तथा श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर मे ३६ वर्षे तपस्या संपन्न करवा ली|

आणखी वाचा

३० जून पंचांग: आषाढ शु.७ वार:भृगुवार नक्षत्र:उत्तरा योग:वरियान करण:वणिज/विष्टि चंद्रराशी:कन्या राहूकाळ:१०:३०-१२ १८ प.चांगला

३० जून पंचांग: आषाढ शु.७ वार:भृगुवार नक्षत्र:उत्तरा योग:वरियान करण:वणिज/विष्टि चंद्रराशी:कन्या राहूकाळ:१०:३०-१२ १८ प.चांगला

आणखी वाचा

२९ जून पंचांग: आषाढ शु.६ वार:बृहस्पतिवार नक्षत्र:पूर्वा/उत्तरा योग:सिद्धि/व्यतिपात करण:कौलव/वणिज चंद्रराशी:सिंह/कन्या राहूकाळ:१:३०-३ अशुभ दिवस

२९ जून पंचांग: आषाढ शु.६ वार:बृहस्पतिवार नक्षत्र:पूर्वा/उत्तरा योग:सिद्धि/व्यतिपात करण:कौलव/वणिज चंद्रराशी:सिंह/कन्या राहूकाळ:१:३०-३ अशुभ दिवस

आणखी वाचा

२८ जून पंचांग: आषाढ शु.५ वार:सौम्यवार नक्षत्र:मघा योग:वज्र/सिद्धि करण:बव/कौलव चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१२-१:३० चांगला दिवस

२८ जून पंचांग: आषाढ शु.५ वार:सौम्यवार नक्षत्र:मघा योग:वज्र/सिद्धि करण:बव/कौलव चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१२-१:३० चांगला दिवस

आणखी वाचा