Featured

Featured posts

यमद्वितीया (भाऊबीज) (कार्तिक शु.२ – दि. ९ नोव्हेंबर )

हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी भावाने बहिणीच्या हातचे खावे. बहिणीने भावाला ओवाळावे. आज असंख्य बहिणींना संरक्षण देणार्‍या भावांची नितांत गरज आहे, याची भावांनी जाणीव ठेवली पाहिजे. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर …

आणखी वाचा

भाद्रपद वद्य पंधरवडा: महालय (भाद्रपद कृ. प्रतिपदा ते अमावस्या) दि.२५ सप्टें-९ ऑक्टो

या काळाला पितृपक्ष म्हणतात. या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान त्यांच्या नावाने करावे. सद्गृहस्थास जेवू घालावे. पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त पठण व हवन करावे. नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले तरी चालते. तसेच या दिवशी व प्रत्येक अमावास्येला दुपारी …

आणखी वाचा