Main Category

श्रीराम नवमी (चैत्र शु.८/९) (दि. २५ मार्च २०१८)

वर्ष प्रतिपदेलाबसलेले देवी नवरात्र वराम नवरात्र नवमीस समाप्तहोते. राम नवमीचा जन्मोत्सवदुपारी होतो. सर्व सेवा केंद्रांनीया दिवशी ठीक 12.39 वाजता आपल्या केंद्रात रामजन्मोत्सव साजरा करावा व ठीक या वेळेला घरी किंवा केंद्रात रामरक्षा एकदा म्हणावी. रामनवरात्राचे निमित्ताने केंद्रात सामुदायिकपणे सायंकाळीआरतीनंतर रामरक्षा, मारुतीस्तोत्र वाचावे. दमणार्पण व्रत (दवणा वाहणे) चैत्र शुक्ल पक्षात दमणार्पण …

आणखी वाचा

श्री स्वामी समर्थ महाराज जयंती (चैत्र शु.२) (दि. १९ मार्च २०१८)

भगवान “ श्री स्वामी समर्थ ” यांचा प्रगट दिनकिंवा जयंती. या दिवशीप्रत्येक दिंडोरी प्रणीतश्री स्वामी समर्थ सेवाव आध्यात्मिक विकासकेंद्रात पुढील प्रमाणे मांदियाळी साजरी करावयाची असते. * वेळ – प्रत्येक चैत्र शुद्ध द्वितीयेस सकाळी 8 तेसायंकाळी 7 उद्देश – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिकविकास केंद्र यातचालणार्‍या सर्व सेवा व महत्त्वाचेसर्व …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (एप्रिल २०१८)

* देश- विदेश, राज्य व गावपातळीवर चालणारे सेवामार्गाचे हे कार्य सुसूत्रतेने चालावे, सर्वत्र सारखेपणाचा जीवनादर्श शिकण्यासाठी व आचरण्यासाठी सर्व सेवेकरी मासिक सत्संगाला उपस्थित राहत असतात. * मी’ पणा, अहंकार वजा केल्यास आपण स्वामी चरणांपर्यंत पोहोचतो. * व्हाट्सअॅप, फेसबुकसारख्या यंत्रणा कालांतराने बंद होणाऱ्या आहेत, त्याचा अतिरिक्त वापर टाळावा; या यंत्रणांच्या अती …

आणखी वाचा

गुढीपाडवा (चैत्र शु.१) (दि. १८ मार्च २०१८)

या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून राम नवमीपर्यंत “श्रीरामरक्षा” पठन करावी. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनींनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीची …

आणखी वाचा

धुलिवंदन (फाल्गुन कृ.१) (दि.१ मार्च २०१८)

होळी हा सण पाच दिवसांचा असतो. दुसरे दिवशी ‘धुळवड’ हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म यात विद्युत, उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण संधिकाळाशी संबंधीत आहे. आपला प्रत्येक सण संधिकालाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात, तेव्हा उष्णता विरोधक …

आणखी वाचा

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे यांना “क्रांतीदूत” पुरस्काराने सन्मानित (सन्मान सोहळा व अधिक माहिती….)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे आदरणीय श्री. चंद्रकांतदादा  मोरे यांना नुकताच महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे “क्रांतीदूत” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदरणीय दादांना हा पुरस्कार अध्यात्मिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिला जातोय. तसे पहिले तर आदरणीय दादांचे या क्षेत्रातील कार्य खूप महान आहे, थोडक्यात सांगणे शक्य नसले …

आणखी वाचा

महाशिवरात्री (दिंडोरी प्रणीत उत्सव) (माघ कृ. १४) (दि. १३ फेब्रुवारी २०१८)

                माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते. पण माघ कृ. पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात. शंकराला अभिषेक लघुरूद्र, महारूद्राने करतात. बेलाची पाने भक्तीभावाने वाहतात. …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली भव्य सत्संग नियोजित मेळावे

  ठिकाण: बेल्हे कार्यक्रम संपन्न.. ======================= दि.०५/०२/२०१८ ठिकाण: अभोणा कार्यक्रम संपन्न.. ======================= दि.०३/ ०३ /२०१८ ठिकाण: केडगाव वेळ: सकाळी १०:०० वा ता.: अहमदनगर जि.: अहमदनगर स्थानिक संपर्क  प्रतिनिधी: ९५९५४०१५१५ ======================== दि.०१/० ५ /२०१८ ठिकाण: साकुरी वेळ: सकाळी १०:०० वा. ता.: राहाता जि.: अहमदनगर स्थानिक संपर्क संपर्क: 9881647702, 9922420370 ======================= दि.१९/ ५ /२०१८ ठिकाण: वडाळी वेळ: दुपारी ०२:०० वा. ता.: शहादा जि.: नंदुरबार स्थानिक संपर्क प्रतिनिधी : ९८२३९१३९५६ ====================== दि.०८/ ५ /२०१८ ठिकाण: …

आणखी वाचा

राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ युवा महोत्सव २०१८ (अधिक माहिती डाउनलोड करा.)

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ युवा महोत्सव माहितीपत्रक     फ्लेक्स  अधिक माहितीसाठी: +९१ – ७०२८५८७९८०  

आणखी वाचा