Main Category

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह (दि. ७ ते १३ एप्रिल २०१८) अधिक माहिती…!

प.पू. गुरुमाऊलींच्या आदेशान्वये मंडल मांडणी,यज्ञ याग व प्रहरे करू नये. * श्री गुरुचरित्र, स्वामी चरित्र, दुर्गासप्तशती, नवनाथ, भागवत, अनुभूतीच्या प्रकाशवाटा तसेच सर्व मुद्रणाचे वाचन करावे. * सांगता मांदियाळीनेच करावी. * श्री दिंडोरी दरबार, श्री गुरुपीठ व सर्व दत्तधामावर अखंड सप्ताह होतील. * सर्व याज्ञिकींनी दिंडोरी दरबार व गुरुपीठ येथे सप्ताहासाठी उपस्थित …

आणखी वाचा

रंगपंचमी (फाल्गुन कृ.५) (दि. ६ मार्च २०१८)

होळीचा ५ वा दिवस. या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपले शरीर सात धातूचे व सात रंगांचे बनले आहे, म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटते. आपल्या शरीराला विविध रंगांची आवश्यकता असते त्या रंगांची कमतरता असल्याने आपण अनेक उपाय करतो. त्या ऐवजी सर्व …

आणखी वाचा

संत एकनाथ षष्ठी (फाल्गुन कृ.६) (दि. ७ मार्च २०१८)

राष्ट्रीय संत एकनाथ महाराज हे मराठीतील भगवान व्यासच आहेत. त्यांचे शिष्य संत एकनाथ होय. या परंपरेुळे श्री स्वामी समर्थ महाराजांना, दत्तसप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय व इतरअनेक संप्रदाय यांना एकाच ठिकाणी आणून भारतीय संतांची एकात्मता साधावयाची होती. संत एकनाथ महाराज यांचे घरी भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने राहिले व पाणी भरण्यापासूनची …

आणखी वाचा

श्रीराम नवमी (चैत्र शु.८/९) (दि. २५ मार्च २०१८)

वर्ष प्रतिपदेलाबसलेले देवी नवरात्र वराम नवरात्र नवमीस समाप्तहोते. राम नवमीचा जन्मोत्सवदुपारी होतो. सर्व सेवा केंद्रांनीया दिवशी ठीक 12.39 वाजता आपल्या केंद्रात रामजन्मोत्सव साजरा करावा व ठीक या वेळेला घरी किंवा केंद्रात रामरक्षा एकदा म्हणावी. रामनवरात्राचे निमित्ताने केंद्रात सामुदायिकपणे सायंकाळीआरतीनंतर रामरक्षा, मारुतीस्तोत्र वाचावे. दमणार्पण व्रत (दवणा वाहणे) चैत्र शुक्ल पक्षात दमणार्पण …

आणखी वाचा

श्री स्वामी समर्थ महाराज जयंती (चैत्र शु.२) (दि. १९ मार्च २०१८)

भगवान “ श्री स्वामी समर्थ ” यांचा प्रगट दिनकिंवा जयंती. या दिवशीप्रत्येक दिंडोरी प्रणीतश्री स्वामी समर्थ सेवाव आध्यात्मिक विकासकेंद्रात पुढील प्रमाणे मांदियाळी साजरी करावयाची असते. * वेळ – प्रत्येक चैत्र शुद्ध द्वितीयेस सकाळी 8 तेसायंकाळी 7 उद्देश – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिकविकास केंद्र यातचालणार्‍या सर्व सेवा व महत्त्वाचेसर्व …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (जुलै २०१८)

* विनाहुंडा, विनामानपान तसेच रुसवे फुगवे इत्यादींना दूर सारत विवाह संस्कार सोहळा संपन्न करावा. हीच शिकवण विवाह मंडळ हा विभाग समाजाला देत आहे, विवाह मंडळ ही संकल्पना केंद्रा-केंद्रात प्रस्थापित होण्यासाठी ज्येष्ठ प्रतिनिधींनी, मध्यमवयीन स्त्री-पुरुष सेवेकर्‍यांनी हातभार लावावा. * आगामी पेरणीच्या हंगामात शेतकर्‍यांनी बियाणे आणून दुसर्‍याच दिवशी पेरणी करणे टाळावे. त्याऐवजी नियोजित …

आणखी वाचा

गुढीपाडवा (चैत्र शु.१) (दि. १८ मार्च २०१८)

या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून राम नवमीपर्यंत “श्रीरामरक्षा” पठन करावी. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनींनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीची …

आणखी वाचा

धुलिवंदन (फाल्गुन कृ.१) (दि.१ मार्च २०१८)

होळी हा सण पाच दिवसांचा असतो. दुसरे दिवशी ‘धुळवड’ हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म यात विद्युत, उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण संधिकाळाशी संबंधीत आहे. आपला प्रत्येक सण संधिकालाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात, तेव्हा उष्णता विरोधक …

आणखी वाचा

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे यांना “क्रांतीदूत” पुरस्काराने सन्मानित (सन्मान सोहळा व अधिक माहिती….)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे आदरणीय श्री. चंद्रकांतदादा  मोरे यांना नुकताच महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे “क्रांतीदूत” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदरणीय दादांना हा पुरस्कार अध्यात्मिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिला जातोय. तसे पहिले तर आदरणीय दादांचे या क्षेत्रातील कार्य खूप महान आहे, थोडक्यात सांगणे शक्य नसले …

आणखी वाचा