Main Category

देश विदेशात भव्य एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबिर संपन्न

दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख प.पु. गूरूमाऊलींच्या आशिर्वादाने तसेच गुरूपुत्र आ.नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी देश विदेशात कार्यरत बालसंस्कार केंद्रातर्फे सुमारे 350 ठिकाणी एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. आजचा बालक उद्याचा युवक असून …

आणखी वाचा

पू.गुरुमाऊली यांच्या सानिध्यात सव्वालाख सेवेकरी-भाविकांच्या उपस्थितीत भव्य-दिव्य “राष्ट्रीय सत्संग मेळावा व भव्य शिव लिंगार्चन सोहळा” श्री क्षेत्र रामेश्वरम(तामिळनाडू) क्षणचित्रे व अधिक माहिती…!

“समर्थ सेवेकर्‍यांची रामेश्वरास विनवणी, पुन्हा रामराज्य नांदू द्या….!” प.पू.गुरुमाऊली यांच्या सानिध्यात भव्य-दिव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा व भव्य शिव लिंगार्चन सोहळा” श्री क्षेत्र रामेश्वरम, संपन्न (क्षणचित्रे व अधिक माहिती)                  दि.२२ जानेवारी २०१८ रामेश्वर (तामिळनाडू) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि श्रीगुरुपीठ, …

आणखी वाचा

पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत प्रदूषण मुक्त दिवाळी ई-फटाके

ई-फटाके कशासाठी ? 1) हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी. 2) व्यक्ती व समाजाच्या सुरक्षेसाठी. 3) पक्षी व प्राण्यांना त्रास न होण्यासाठी. 4) अपघात टाळण्यासाठी. 5) राष्ट्रासाठी. आपणास हे माहित आहे का…? – एन.डी.टी.वी.च्या सर्वेक्षाणानुसार दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात फटाक्यांची ऑर्डर जास्त प्रमाणात देण्यात येते. त्या ऑर्डर पूर्तीसाठी हजारो लहान मुलांना …

आणखी वाचा

तंजावुर-तमिळनाडू येथे प्रथमच दिंडोरी प्रणीत सत्संग कार्यक्रम

तंजावुर-तमिळनाडू येथे प्रथमच दिंडोरी प्रणीत सत्संग कार्यक्रम १) तंजावुर येथील तामिळ नागरीकांनी आदरणीय श्री. नितिनभाऊंचे भव्य स्वागत केले. २) तंजावुर येथील तामिळ सेवेकऱ्यांच्या विनंतीनुसार कार्यक्रम इंग्रजी व तामिळ भाषेत आयोजित करण्यात आला. ३) आदरणीय श्री. नितिनभाऊंचे इंग्रजीतील हितगुज येथील स्थानिक सेवेकऱ्याने तामिळमध्ये भाषांतरित केले. ४) देश विदेश अभियानाअंतर्गत प्रथमच तामिळ …

आणखी वाचा

गुरुपुत्र आ.श्री.नितिनभाऊ मोरे यांचे उपस्थितीत थ्रिसुर-केरळ येथील कार्यक्रम संपन्न

*श्री स्वामी समर्थ महोत्सव* गुरुपुत्र आ.श्री.नितिनभाऊ मोरे यांचे उपस्थितीत थ्रिसुर-केरळ येथील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य.. 1) मेळाव्याला 610 केरळ स्थानिक (मल्याळम) भविकांची उपस्थिती होती.* 2) शेकडोंच्या संख्येत प्रश्नोत्तरे झालीत. 3) 12 शाळांमध्ये बालसंस्कार विभागाच्या प्रतिनिधींनी भेट देऊन प्रेझेंटेशन केले. 4) लवकरच 2 ठिकाणी बालसंस्कार वर्ग सुरू होणार. 5) आयुर्वेद, मुद्रण साहित्य व …

आणखी वाचा

प.पु गुरूमाऊलीं यांचा पुणे जिल्हात भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा दि.१३ ऑक्टोबर २०१७.

  गुरुमाऊली प.पू.आणासाहेब मोरे यांचे पुण्यनगरी मध्ये शुभ अागमन भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा शुक्रवार,दि.१३ आॅक्टोबर २०१७  वेळ: दुपारी ४ ते ७ वा.  ठिकाण: पांजरपोळ,   प्लाॅ.नं.५.स.नं.९८/२, गोपाळी एनक्लेव्ह, पुणे-नाशिक महामार्गावर,भोसरी,पिंपरि-चिंचवड, पुणे.४११०३९ आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय तसेच अनिर्वाय आहे.  आपण करत असलेली सेवा द्विगुणित करण्यासाठी सद्गुरुंची सेवाकरण्याची सुवर्ण संधी म्हणजेच सत्संग मेळाव्याची सुयोग्य …

आणखी वाचा

जागतिक शांतता प्रस्थापित होऊन शत्रू राष्ट्रांपासून भारतमातेच्या संरक्षणार्थ “पाठात्मक श्री पिताम्बरा लक्षचंडी याग”

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर गुरूपीठ येथे पितांबर बगलामुखी चंडीयागासाठी तुफान गर्दी…जवळपास दीड लाख सेवेकाऱ्यांची उपस्थिती…! भारत मातेच्या संरक्षणासाठी प.पु गुरूमाऊलींच्या कृपाशिर्वादाने श्री स्वामी समर्थ गुरूकूलपीठावर उसळला स्वामी सेवेकर्यांचा जनसागर  

आणखी वाचा

पुणे जिल्ह्यात आ.आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत मार्गदर्शन व चर्चासत्र हितगुजामधील अमृतकण

अन्नावर आज सर्वात वाईट संस्कार होत आहेत. आरोग्य हे सर्वात महत्वाचे धन आहे. आज समाजाने धन आणि लक्ष्मी याची व्याख्याच बदलली आहे. लक्ष्मी म्हंटले की सर्वांचे लक्ष्य लक्ष्मीमातेकडे न जाता तिच्या हातातील सोन्याच्या कुंभाकडे जाते. खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे दोन रूप आहे: १) पहिला घरात जन्माला येणारी मुलगी. २) दूसरे रूप …

आणखी वाचा

स्वतंत्रता दिनी आ. नितीन भाऊ यांच्या हस्ते आधार आश्रमात ध्वजारोहण व वह्या वाटप कार्यक्रम

आ. नितीन भाऊ यांनी १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिनी आधार आश्रमाची भेट घेतली व सर्व मुलांना वह्या वाटप केल्या गेल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त धजारोहण व आधारतीर्थ आधार आश्रमातील मुलांना वह्या वाटप. ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर …

आणखी वाचा