देश विदेश अभियान

देश-विदेश स्वामी सेवा अभियान: श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव, दुबई (दिनांक:  १९ ऑक्टोंबर २०१८)

सेवामार्गाच्या दुबई येथील केंद्राच्या माध्यमातून दुबई येथे विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवासाठी भारतातुन सुमारे ३५ देश – विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली. तसेच दुबई येथील सूमारे ६०० हुन अधिक स्थानिक भाविक सेवेकरी उपस्थित होते. सर्वप्रथम भूपाळी आरती, त्यानंतर गणेश व चंडी यागाचे आयोजन केल्या गेले. सकाळी १० वाजता बालसंस्कार वर्गाच्या …

आणखी वाचा

देश विदेश अभियान

दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवामार्ग के प्रणेता सदगुरु प.पू पिठले महाराज तथा सदगुरु प.पू.मोरेदादा ने ५० वर्षपूर्व स्वामीसेवा के माध्यम से जनमानस को दुख: मुक्त करणे का संकल्प किया था|इस दिव्य संकल्प के लिये सदगुरु प.पू.पिठले महाराज को स्वयं पूर्णदत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज ने दीक्षित किया और उनसे हिमायाल मे १२ वर्षे तथा श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर मे ३६ वर्षे तपस्या संपन्न करवा ली|

आणखी वाचा