मासिक सत्संग दिनांक: २७ मे २०१७ (शनिवार) गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

दि. २७ मे २०१७ श्रीगुरुपीठ मासिक सत्संग. सर्व  विभाग, केंद्र व सेवेकरी प्रतिनिधींनी श्रीगुरुपीठ येथे सकाळी ठीक ९:०० वाजता उपस्थित राहावे. नवीन झालेले दैनिक किंवा साप्ताहिक केंद्र, अब्जचंडी अंतर्गत झालेली सेवा इत्यादी नोंद ‘सेवानोंद’ विभागात करणे.