मासिक सत्संग दिनांक: २२ जुलै २०१७ (शनिवार) गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

मासिक सत्संग दिनांक: २४ जुन २०१७ (शनिवार) गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

विशेष उपक्रम: आरोग्य शिबीर – स्त्रीयांचे आजार, डोळे, दात, त्वचा विकार, हाडांचे दुखणे, मधुमेह, कॅन्सर , इतर सर्वसाधारण आजार इत्यादींवर मोफत उपचार व तज्ज्ञांचा सल्ला. सर्व सेवेकरी व भाविकांनी लाभ घ्यावा.
**प्रतिनिधींसाठी सूचना:

१. विवाह / ओळखपत्र प्रतिनिधी यांनी जमा असलेले फॉर्म स्टॉलवर जमा करावे.
२. जून महिन्याचे “स्वामीसेवा मासिक” प्रकाशन विभागातून प्राप्त करून घ्यावे.
३. आपल्या सेवाकेंद्राचा मासिक जमा-खर्च मध्यवर्ती कार्यालयात जमा करावा.