प.पु गुरूमाऊलीं यांचा पुणे जिल्हात भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा दि.१३ ऑक्टोबर २०१७.

 

गुरुमाऊली प.पू.आणासाहेब मोरे यांचे पुण्यनगरी मध्ये शुभ अागमन

भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा
शुक्रवार,दि.१३ आॅक्टोबर २०१७
 वेळ: दुपारी ४ ते ७ वा.
 ठिकाण: पांजरपोळ, 
 प्लाॅ.नं.५.स.नं.९८/२, गोपाळी एनक्लेव्ह, पुणे-नाशिक महामार्गावर,भोसरी,पिंपरि-चिंचवड, पुणे.४११०३९
आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय तसेच अनिर्वाय आहे.
 आपण करत असलेली सेवा द्विगुणित करण्यासाठी सद्गुरुंची सेवाकरण्याची सुवर्ण संधी म्हणजेच सत्संग मेळाव्याची सुयोग्य तयारीसाठी स्वयंपुर्ण सहभाग घ्यावा.