गुरुपुत्र आ.श्री.नितिनभाऊ मोरे यांचे उपस्थितीत थ्रिसुर-केरळ येथील कार्यक्रम संपन्न

*श्री स्वामी समर्थ महोत्सव*
गुरुपुत्र आ.श्री.नितिनभाऊ मोरे यांचे उपस्थितीत थ्रिसुर-केरळ येथील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य..
1) मेळाव्याला 610 केरळ स्थानिक (मल्याळम) भविकांची उपस्थिती होती.*
2) शेकडोंच्या संख्येत प्रश्नोत्तरे झालीत.
3) 12 शाळांमध्ये बालसंस्कार विभागाच्या प्रतिनिधींनी भेट देऊन प्रेझेंटेशन केले.
4) लवकरच 2 ठिकाणी बालसंस्कार वर्ग सुरू होणार.
5) आयुर्वेद, मुद्रण साहित्य व वास्तुशास्त्र स्टॉलला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
6) केरळ राज्याच्या बीजेपी प्रदेश उपाध्यक्ष एम.एस.संपूर्णा व थ्रिसुर शहराचे 4 नगरसेविका  यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.*
7) श्री श्री रविशंकर व सेंट जोसफ स्कूलचे प्रिंसिपल उपस्थित होते.
8) महाराष्ट्रातून आलेल्या देश-विदेश च्या प्रतिनिधींनी इंग्रजी भाषेतून प्रचार-प्रसार केला.
9) आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांनी हितगुजाची सुरवात मल्याळम भाषेतून सुरू करून इंग्रजीत हितगुज केले
कार्यक्रमातील काही क्षण चित्रे