गोवत्सद्वादशी (वसुबारस) (आश्विनकृ.12) दि.16 ऑक्टोबर 2017

वसूबारसच्या सायंकाळी गायीची (वासरासह) पूजा करावी. तिच्या पाया वरअर्घ्य देऊन, ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचेवडेे व नैवेद्य खाऊ घालावा.या दिवसा पासून दीपोत्सव सुरू होतो. त्यामुळे दारासमोर आकाश कंदील लावावा. दाराजवळ, तुळशी जवळ रांगोळी काढावी. दिवे (पणत्या) लावावेत.

Check Also

दिवाळी ऑक्टोबर 2017

  धनत्रयोदशी (आश्विनकृ.13) दि.17 ऑक्टोबर 2017 या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता …