पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत प्रदूषण मुक्त दिवाळी ई-फटाके

ई-फटाके कशासाठी ?

1) हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी.
2) व्यक्ती व समाजाच्या सुरक्षेसाठी.
3) पक्षी व प्राण्यांना त्रास न होण्यासाठी.
4) अपघात टाळण्यासाठी.
5) राष्ट्रासाठी.

आपणास हे माहित आहे का…?

– एन.डी.टी.वी.च्या सर्वेक्षाणानुसार दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात फटाक्यांची ऑर्डर जास्त प्रमाणात देण्यात येते. त्या ऑर्डर पूर्तीसाठी हजारो लहान मुलांना कॉट्रॅ‌कट पद्धतीने काम देण्यात येते.
– एका वर्षाला दीड कोटी लहान मुलं दक्षिण तमिळनाडूत फटाके बनवतात. या मुलांना दररोज १५ ते २० रुपये मिळतात. तेही १५ तास काम करून. हे सर्व मुल शिक्षण आणि स्वतंत्रता पासून वंचित राहतात. या मुलांवर हिरोशिमा व नागासाकी मधील मुलांसारखे शरीरावर परिणाम होतो.
– दरवर्षी फटाक्यांमुळे कित्येक पतीचा धूर वातावरणात जमा होतो. हा धूर इतका भयानक असतो कि त्या धुराने सर्दी, दमा, डोकेदुखी, टी.बी. ई होण्याची शक्यता खूप असते.
– फटाक्यांचा आवाजामुळे सर्वांना त्रास होतो. खास करून नवजात बाल, ते तर फटाक्यांचा आवाजाने बिचकतात व त्यांना कायमचे बहिरेपण येऊ शकतात.
– फटाक्याचा कचरा जर पाण्यात, नदीत इ. मध्ये मिसळला तर ते पाणी एक विषारी पाणी बनते व ते पाणी कोणीही पिल्यास त्याने आपले किडनी व यकृतावर विपरीत परिणाम होतो.
– फटाक्यातून निघणारा विषारी धुरात मॅगनॅशियम, साॅडियम, पाॅटॅशियाम इ. घटक असतात ज्यामुळे ते ओझोन थराला पातळ करतात.
– भारत सरकार सर्वेक्षणानुसार फटाक्यांमुळे दरवर्षी चिमण्यांची संख्या १३ टक्केने कमी होते.
– फटाक्यांमुळे दरवर्षी लाखो टन कचरा विनाकारण तयार होतो.

  • तैवान हा फटाक्यांवर बंदी घालणारा पहिला देश आहे.
  • स्वीडन ने २००१ साली फटाक्यांवर बंदी केली.
  • मलेशिया ने २००३ साली फटाक्यांवर बंदी केली.
  • हॉंगकॉंग ने २००५ साली फटाक्यांवर बंदी केली.

पण भारत हा सर्वाधिक फटाके फोडणारा एकमेव देश आहे.
म्हणून चला तर मग आपण सर्व संकल्प करूया कि भारताला प्रदूषण मुक्त करण्यासाठी व महाराज घरां-घरात पोहोचविण्यासाठी या वर्षापासून प्रत्येक वर्षी आपण सर्वांनी
प.पू.गुरुमाऊलींच्या आदेशानुसार फटाके व फोडता मंगलमय दिवाळी साजरी करू.

E-Fatake Download Proccess. (For PC/Laptop)

1) E-Diwali.exe    Download

E-Fatake Download Proccess. (For Mobile)

1) Flash Game Player.apk   Download and Install.

2) Flash Player.apk      Download and Install.

3) SWF.Flashplayer.apk   Download and Install.

4) E-Diwali.swf    Download