श्री स्वामी समर्थ महाराज जयंती (चैत्र शु.२) (दि. १९ मार्च २०१८)

भगवान “ श्री स्वामी समर्थ ” यांचा प्रगट दिनकिंवा जयंती. या दिवशीप्रत्येक दिंडोरी प्रणीतश्री स्वामी समर्थ सेवाव आध्यात्मिक विकासकेंद्रात पुढील प्रमाणे

मांदियाळी साजरी करावयाची असते.

* वेळ – प्रत्येक चैत्र शुद्ध द्वितीयेस सकाळी 8 तेसायंकाळी 7

उद्देश

  1. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिकविकास केंद्र यातचालणार्‍या सर्व सेवा व महत्त्वाचेसर्व विषय एका दिवसात प्रात्यक्षिक रुपाने उजळणीकरणे.
  2. सेवेकर्‍यांनी स्वत: सेवा करून इतरांनाही सेवाकरावयास लावणे व स्वामी भक्तिची आवडनिर्माण करणे.
  3. नवीन सेवेकर्‍यांना सर्व सेवांचे प्रात्यक्षिकदाखवून मार्गदर्शन करणे.

* कार्यक्रम *

* स.8.00 ते 8.15 भूपाळी आरती, प्रसाद

* स. 8.15 ते 10.30 श्री स्वामी चरित्र सारामृतवाचन, हवन व अभिषेक, 11 माळी ‘श्रीस्वामी समर्थ’ षडाक्षरी मंत्राचे हवन आणि

अभिषेक.

* स.10.30 ते 11.00 – डब्यातील एकत्र केलेले

पाच नैवेद्य व गोपाळ काला, आरती.

* स. 11.00 ते 12.00 -विविध स्तोत्र व मंत्र

यांचे सामुदायिक वाचन.

* दु.1.00 ते 3.00 -नाडीवरील मंत्र, तोडगे,

उतारे प्रात्यक्षिक.

* दु. 3.00 ते 5.00 -पंचांग पहाणे, वर्षभरातील

सण, वार, व्रत वैकल्यांचे प्रात्यक्षिक.

* सायं.5.00 ते 6.00-सांस्कृतिक कार्यक्रम,

गवळणी, भारुडे, फुगड्या, वासुदेव, पांगुळ,वाघ्या इ.

* सायं.6.00 ते 6.30-जप, वाचन, मनन,

चिंतन, ध्यान.

* सायं.6.30 वाजता-दिवसभरातील विविधमाध्यमातून महाराजांची केलेली सेवा त्यांनासमर्पित करणे, आरती व प्रसाद. भगवानदत्तात्रेयांचा विेश-कल्याणाचा हा जो स्वामींचाअवतार आहे तो त्यांच्या युगायुगींच्या अनेकअनुभूतीतून साकार झालेला आहे व आजहीमहाराज आपल्यातच असून आपण फक्तआपल्या बुद्धिप्रमाणे सेवामार्गातून ही सेवाकरावयाची आहे.