श्री हनुमान जयंती (चैत्र शु.१५) (दि.३१ मार्च २०१८)

या दिवशी आपल्या केंद्रात सूर्योदयाच्या वेळी महावीर हनुंताचा जन्मोत्सव साजरा करावा.

तसेच,

११ वेळा: मारुती स्तोत्र

१ वेळा: पंचमुखी हनुमान स्तोत्र,

१ वेळा: वडवानल स्तोत्र,

१ वेळा: रामरक्षा वाचावी.

यादिवशी प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या परिसरातील हनुंताच्या मंदिरात जाऊनत्यांचे दर्शन घ्यावे व त्यांना गूळ, फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. हनुमान हे बल, बुद्धी, शक्ती, युक्ती, भक्ती यांचे प्रतिक आहे. भगवान शंकराच्या ११ महारूद्रांची एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान.

Check Also

पापमोचनी एकादशी: प.पू. गुरुमाऊली यांना अभिष्टचिंतन (जन्मदिनाच्या) सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!(अधिक माहिती)

थोडक्यात प.पू.गुरुमाऊली यांचा कार्य परिचय: सद्गुरू मोरेदादांच्या महानिर्वाणानंतर लाखो सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब …