मोठ्या दिमाखात 7व्या जागतिक कृषी महोत्सवाचे उदघाटन सोहळा संपन्न

कृषी दिंडी,
माती व धान्य पूजन,
शेतकरी सन्मान सोहळा,
कृषी माऊली पुरस्कार,
नैसर्गिक शेती चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन झाले