आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते नेपाळ देशात बालसंस्कार केंद्र स्थापन झाले.

देश-विदेश अभियान विभाग

आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते काल नेपाळ देशात बालसंस्कार केंद्र स्थापन झाले…

  • तारा सदन इंग्लिश स्कूल चाबेल, काठमांडू, नेपाळ या देशात काल बालसंस्कार केंद्र स्थापन झाले.
  • शाळेतील सर्व शिक्षक बालसंस्कार पाठयक्रम नुसार वर्ग घेणार आहेत.
  • स्वामींचा फोटो ही कायम शाळेत ठेवणार आहेत.