प्रशासकीय

दिंडोरी प्रणित सेवामार्गाच्या संकेतस्थळावरील या पेजवर जगभरातील हजारो शाखांसाठी अधिकृत सूचना व आवश्यक माहिती देण्यात येत आहे.

१. व्हाट्सअॅप व फेसबुक वरील सेवामार्गाविषयीचे कोणतेही संदेश याठिकाणी खात्री केल्याशिवाय खरे मानू नये

व त्यांचा प्रचार करू नये.

२. प.पू. गुरुमाऊली व श्रीगुरुपीठाचा संदेश कोणताही बदल न करता थेट आपल्या सेवाकेंद्रापर्यंत

पोहोचविण्यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्नशील आहोत.

३. सेवाकेंद्राच्या संदर्भातील अडचणी, तक्रारी, शंका आपण याद्वारे विचारू शकता. (फक्त सेवाकेंद्रा विषयी…

वैयक्तिक नाही.) पुढील दोन कार्यालयीन दिवसांत आपणांस आम्ही प्रतिक्रिया कळवू.

४. भविष्यात प्रत्येक केंद्रनिहाय युजरनेम व पासवर्ड देण्यासाठी आम्ही विचाराधीन आहोत.

1) अयशस्वी व्यवहार 100% परतावा.
2) बँकेचे शुल्क देणगीदारास देय असेल .
3) एकदा दिलेली देणगी रद्द करता येणार नाही.
4) सेवा अधिष्टीत उत्पादनांच्या देणगी मूल्याचा परतावा न देना सेवेचा      कालावधी वाढवून देण्यात येईल.
उदा. SMS आणि व्हॉइस कॉल सेवा, स्वामी सेवा मासिक/त्रैमासिक,विवाह- SMS किंवा ईमेल सेवा इत्यादी.