१४.माहिती तंत्रज्ञान व वेद विज्ञान संशोधन विभाग

सेवामार्गातील सर्व विभागांचे संदेश कमी वेळात सर्वांपर्यंत पोहचविणे, माहिती व तंत्रज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून व्हॉईस कॉंल, वेबसाईट, यु-टुब, व्हॉटसअॅप, फेसबुक, अॅप इत्यादीद्वारे आवश्यक ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याचे कार्य माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. तसेच ऋषीमुनींना प्राचीन सिद्धांताचा अभ्यास वेदांचा अभ्यास.करून संशोधनात्मक माहिती काडून अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालण्याचे कार्य वेद-विज्ञान संशोधन विभागातून केले जाते.

संपर्क:(०२५५७) २२१७१०, ७५५५९४१७१०

E-mail: webdindori@gmail.com