सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”

थोडक्यात माहिती:

         नाशिक शहरापासून २५ कि.मी. दूर असलेल्या त्र्यंबकेश्वर या डोंगराळ भागात ईश्वराने अवतार, तपस्वी ॠषीमुनी, साधुसंतातानी तपचर्याने केलेली आहे. सेवा दिलेली आहे आणि आता सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल च्या माध्यमातून या परिसरातील दीन, दलितास आरोग्याची सेवा मिळणार आहे. २१ एकर विस्तार्ण परिसरात अध्यात्मिक सुविधायुक्त आध्यामिक मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन झाले असून अध्यात्मिक व सात्विकतेचा मार्गाने कार्याप्रबण असणा-यांचा श्रीस्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत सर्व प्रकारचे उपचार व आजारावर निदानासाठी तपासणी व सल्ला देण्याचे काम सुरु आहे. आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र नव्याने सुरु झालेले असून बरेचसे रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत आहेत.

• हृदय (कार्डीआक केअर )
• नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी )
• किडनी (नेफ्रेलॉजी )
• कर्करोग (कॅन्सर)
• मेंदू (ब्रेनट्युमर, आँन्कॉलॉजी )
• बालरोग चिकित्सा (नीओ-नेटल , पोस्टनेटल केअर )
• स्त्रीरोग ( गायानेकॉलॉजी)
• अपघात
• वातव्याधी
• मधुमेह
• रक्तदाब

टीप: सर्व प्रकारचे आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र, श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर. अधिक माहितीसाठी क्लिक करा:

आपण खालील प्रकारच्या माध्यमातून डोनेशन (देणगी देऊ शकतात):
प्रकार १) प्रत्यक्षात श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे कार्यालयात जमा करू शकता.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर, जिल्हाः नाशिक (महाराष्ट्र) ४२२२१२ संपर्क: ०२५९४-२३४२५३ / ५४
इमेल- absss.gurupeeth@rediffmail.com किंवा account@gurupeeth.in

प्रकार २) खाली दिलेल्या ट्रस्टच्या महाराष्ट्र बँक अकाऊंटद्वारे.
Account Name: Sadguru P. P. Moredada Charitable Hospital and Medical Trust
Bank Name: Bank of Maharashtra (बँक ऑफ महाराष्ट्र)
Branch Name: Trimbakeshwar, Nasik (त्र्यंबकेश्वर, नाशिक)
A/C No: 60132391586
A/C Type: Current Account
IFSC Code: MAHB0001679
Contact No: 02594 – 234253/54
Note: बँकेत देणगीची रक्कम भरल्यानंतर किंवा NEFT द्वारे देणगीची रक्कम भरल्यानंतर: Counter Receipt ची Scan Copy, Pan Number, मोबाईल नंबर व आपला पूर्ण पत्ता, Unique Transaction Reference Number (UTR), Pan Number  ईमेल : moredadahospital@gurupeeth.in किंवा account@gurupeeth.in या इमेल वर पाठवावा. आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.

प्रकार २) श्री जनकल्याण योजना (Auto detection) फॉर्मद्वारे.
याकरिता आपण नजीकच्या केंद्रात संपर्क करावा किंवा श्री गुरुपीठ खालील नंबरवर संपर्क करावा.

प्रकार ३) ऑनलाईन ई-देणगी (donation) द्वारे: पुढील लिंकवर जाऊन donate वर क्लिक करा: SBI direct लिंक बघण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन donate वर क्लिक करावे. https://dindoripranit.org/sjky

टीप: सदर देणगीवर आयकर माफ असेल. बँक A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच / ईमेलवर स्कॅन पावती पाठवण्यात येईल. तसेच कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीकडे आपण देणगी जमा न करता वरील माध्यमातूनच देणगी व सविस्तर पावती घ्यावी.