देश-विदेश अभियान विभाग अंतर्गत: ग्राम व नागरी अभियान

आगामी देश-विदेश अभियान वेळापत्रक

🌴🌴🌴🌴🌴🌴

दि. ७ ते १० फेब्रुवारी २०१९

थ्रिसुर, केरळ

दि.६ फेब्रुवारी – महाराष्ट्रातुन प्रस्थान

दि. ७ फेब्रुवारी – केरळमध्ये आगमन

दि. ८ फेब्रुवारी – मानसन्मान, प्रचारप्रसार

दि. ९ फेब्रुवारी – प्रचार प्रसार

दि. १० फेब्रुवारी – समस्या समाधान कार्यक्रम

बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क
9867703521
8055714433