सर्व प्रकारचे कँन्सर (कर्करोग) आजार व उपचार

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणीत)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र)

आरोग्य व आयुर्वेद विभाग अंतर्गत

सर्व प्रकारचे कँन्सर (कर्करोग) आजार व उपचार

कँन्सर कशामुळे होऊ शकतो

       कँन्सर टाळण्यासाठी काय करावे

 जर्सी गायींपासून मिळणारे पदार्थ: दुध, तूप, ताक, मिठाई, ताक ई.

 रासायनिक शेतीतील अन्नधान्य, रिफाईन खाद्यतेल, फास्टफूड, शितपेय, उग्र पदार्थ टाळावे.

 समुद्री पांढरे मीठ, साखर, preservative (प्रिजरवेटीव्ह) युक्त पदार्थ.

 रासायनिक शर्करायुक्त उच्च फलाहार, डेअरी, बेकरी उत्पादने जास्त प्रमाणात कॉफी, मसालेदार पदार्थ टाळणे.

 मांसाहार, धुम्रपान, मद्यसेवन ( तंबाखू, गुटखा) चहा, कॉफीचा वापर टाळावा.

 जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक / इलेक्ट्रोनिक radiation युक्त वस्तूंचा जास्त वापर व सहवास (उदा.मोबाईल / टीव्ही / ओव्हन / फ्रीज /  ए.सी / थर्मल / LED / लेजर)

 अति विचार, मानसिक ताणतणाव, दडपण, उदासीनता, असंतुलन इत्यादी.

 सात्विक कृषिधन उत्पादित शुद्ध देशी गाईचे A2 नियमित सेवन करावे.

 नैसर्गिक, सेंद्रिय पालेभाज्या-फळांचा गाजर,जवस/आळशी वापर आहारात आवर्जून करावा. नैसर्गिक घाण्याचे तेलाचा वापर करावा.

 सात्विक कृषिधन उत्पादित नैसर्गिक शेतातील लिंबू्पासून बनवलेली लिंबू वडी, सेंधव मिठ, इत्यादींचे सेवन अवश्य करावे.

 देशी गायीचे पंचगव्य, इत्यादींचा आहारात समावेश करावा.

 दिवसभरात ३० मिनिट व्यायाम:सूर्यनमस्कार, पायी चालणे, सायकल चालविणे, श्रमदान इ.कामे करावे.

 शुद्ध, नैसर्गिक वातावरणात रहा ताणतणाव मुक्त व आनंदी राहावे. वृक्ष(वनस्पती), गायींच्या सहवासात सहवासासाठी वेळ देणे.

 ध्यान-योग, जप, होम-हवन, योगासने करावे

  कँन्सर झालेल्या रुग्णांसाठी दवा व दुवा स्वरूपातील औषधी व सेवा

घरघुती औषधी उपयोग

आध्यात्मिक सेवा

 अ) एक किलो गाजराचा (नैसर्गिक/सेंद्रिय) रस पिण्यास द्यावा.

 आ) पाव किलो कोबी (नैसर्गिक/सेंद्रिय) पाण्यात उकळून त्याचे 1 एक कप पाणी झाल्यावर पिण्यास द्यावे. 

 इ) पाव किलो द्राक्ष (नैसर्गिक/सेंद्रिय)  खाण्यास द्यावी. 4. एक चमचा हळद (नैसर्गिक/सेंद्रिय) पापाण्यातून पिण्यास देणे. 

 ई) दीड कप डाळींबाचा(नैसर्गिक/सेंद्रिय) रस पिण्यास देणे. 

 उ) तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात सोन्याची अंगठी ठेऊन ते पाणी उकळविने व ते पाणी रात्रभर तसेच ठेऊन दुसरे दिवशी सकाळी अनाशा मधामध्ये उगाळून देणे. 

 ऊ) रानभेंडीची(नैसर्गिक/सेंद्रिय) मुळी रोज अनाशापोटी मधात उगाळून देणे. 

 ऋ) सप्तरंगी काढा दररोज जेवनानंतर दोन चमचे औषध पाण्यासोबत घ्यावे. 

 ऌ) वेखंडाची मुळी रोज अनशापोटी गोमुत्रामधून उगाळून घेणे

 अ) वास्तुरचना / देवदेव्हारा तपासून घेणे.

 आ) परान्न वर्ज्य करणे.

 इ) वल्गासुक्त / धूमावती / महामृत्युंजय मंत्राचे व आरोग्य यंत्रावरील तीर्थ घ्यावे.

वरील मंत्र रुग्णाचे नाडीवर त्रिकाळ १ माळ जपावा.
दररोज महादेवांचे पिंडीवर शुद्ध जलधारेने महादेवांस अतिप्रिय असे रुद्र सुक्ताने रुद्रभिषेक करुन त्याचे तिर्थ रुग्णास पिण्याला द्यावे. 

 ई) कुलदेवीकुलदेवांस मनापासुन विनंती प्रार्थना करुन त्यांची यथा योग्य सेवा उपासना मानसन्मान करणे. 

 उ) श्री स्वामी समर्थ” या षडाक्षरी मंत्राचा व महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. 

ऊ)  कँन्सर प्रतिरोधक मंत्र, सेवेसाठी व अधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील नित्यसेवा ग्रंथ.

 

कँन्सर झालेल्या व्यक्तींसाठी हानिकारक पदार्थ

क्रमांक

वस्तू / पदार्थ

तपशील

धान्य

गहू, मैदा, पाव, मक्का, ज्वारी

दाळी

उडीद, हरभरा डाळीपासून व बेसनापासून बनविलेल्या वस्तू

खारट

खारट पदार्थ: चिंच, टमाटे, लोणचे

भाज्या

खारट फळे, वांगी, हिरवी मिरची, सुक्क्या पालेभाज्या, कच्ची केळी

दुग्धजन्य

जर्सी गाईपासून मिळणारे पदार्थ: दुध, तूप, ताक, मिठाई, म्हशीचे तूप, ताक, मांस, सर्व प्रकारचे रिफाईन खाद्य तेल.

मसाला

लाल मिरची, हिरवी मिरची, मीठ (सैंधव मीठ सोडून), मोहरी, लोणचे

शीत पेय

सर्व प्रकारचे शीत पेय, कोल्ड्रिंग, फ्रीज चे पाणी व पदार्थ, बर्फ, आईस क्रीम
गोड

गुळ, साखर व त्यांपासून बनविलेले पदार्थ

    रासायनिक शेती पद्धतीने तयार केलेले सर्व प्रकारच्या फळे, भाजीपाला व पदार्थांचा आहारात समवेश करू नये.

 महत्त्वाची टीप हा सल्ला केवळ मदतीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शारिरीक स्थितीनुसार त्यांना आवश्यक असलेले डाएट वेगवेगळे असू शकते. त्यामुळे तुम्ही कॅन्सरचा सामना करत असल्यास योग्य आहारतज्ञांच्या मदतीने उपचार आणि तुमच्या आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. त्यानुसार तुमचा आहार ठरवा.

  कँन्सर प्रतिरोधक पदार्थ : पंचगव्य, आळशी / जवस / गाजर / लिंबूवडी / रानभेंडी / सप्तरंगी

संदर्भ (Reference)                                                        

  • सद्गुरू प.पू.मोरेदादा हॉस्पिटल, श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (नाशिक)
  • श्रीनिवास आयुर्वेद फार्मास्युटिकल, श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक)
  • Zee news http://zeenews.india.com/marathi/health/what-to-eat-and-what-to-avoid-while-coping-with-high-grade-cancer/437292
  • श्री प्रभव हेम कामधेनु गिरीविहार टेस्ट, पालीताना ( सेठ रसिकलाल माणिकचंद धारिवाल कँन्सर हॉस्पिटल, गुजरात)
  • http://www.maharashtratoday.in/what-is-high-grade-cancer/
  • https://www.cancer.gov/about-cancer/causes-prevention/research
  • दिं.प्र. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आरोग्य व आयुर्वेद विभाग: ७७५५९४१७५ | वास्तुशास्त्र विभाग : ७७५५९४१७७०| कृषीशास्त्र विभाग :   ७७५७००८६५२                      

   

अधिक माहिती व सेवेसाठी

                श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र दिंडोरी (दर गुरुवार, रविवार प्रश्नौत्तरे व मार्गदर्शन)

                        श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (नाशिक) दर महा ४ थ्या शनिवारी मासिक महासत्संग हितगुज व विनामूल्य आरोग्य तपासणी

०२५५७-२२१७१० | ७७५५९४१७५४

www.dindoripranit.org

नैसर्गिक, आरोग्यदायी उत्पादन माहिती

 (दिंडोरी प्रणीत सात्विक कृषिधन)

www.satvikkrushidhan.com

  ०२५५७-२२१६१० | ७२१९६५०४८६