दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग अंतर्गत:पर्यावरणपूरक रक्षाबंधन विशेष उपक्रम “एक राखी सौख्याची, जवानांच्या कृतज्ञतेची”

🚩श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर(नाशिक)🚩

पर्यावरणपूरक रक्षाबंधन विशेष उपक्रम
🎊 एक राखी सौख्याची, जवानांच्या कृतज्ञतेची”
🗓 दि. २६ ऑगस्ट,२०१८

घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना 🇮🇳 देशाच्या सीमेवर लढणाऱ्या 👨‍ जवानांना मात्र कुठलाही सण नाही 😔 कि उत्सव नाही, 🇮🇳 देशाची सुरक्षा करणे हेच 🧐 एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन, भाऊबीज अशा उत्सवांची ते आतुरतेने वाट 🙂 पाहात असतात.

सदरील राख्या या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातुन महिला सबलीकरण अभियानातुन स्वतःच्या पायावर उभ्या झालेल्या माता – भगिनींकडून सैनिकांसाठी पाठवल्या जात आहे.  या निमित्ताने माता-भगिनींच्यावतीने, सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून सैनिकांचे मनोबल वाढवूया..! व या शुभ कार्यात सहभागी होवूया ..!

श्री स्वामी समर्थ नामस्मरण 😇 करत बनवलेल्या राखीचे वैशिष्ट्ये:

पांढरीचा मणी हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण होण्यासाठी.
रुद्राक्ष अध्यात्मिक विकास व मनशांती साठी.
रत्न(टायगर स्टोन) अपघात टाळण्यासाठी,मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी.
स्फटिक सकारात्मक उर्जेसाठी व मानसिक शांततेसाठी.

👉🏻 सीमेवर तसेच विविध ठिकाणी पर्यावरणपूरक अध्यात्मिक महत्व असलेली राखी पोहच करण्याचे 🏃‍🚶‍ कार्य सुरु असून ज्यांना राखी द्यावयाची असेल त्यांनी खालील ☎ क्रमांकाशी संपर्क साधावा किंवा राखी देणगी मूल्य रु.६०/- प्रमाणे खालील बँक अकाउंट मध्ये जमा करावी.

अकाऊंटचे नाव: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
अकाऊंट नंबर: ९१२०१००४०१४५७२०
बँकेचे नाव: Axis bank
IFSC No: UTIB0000471

टीप:
राखी दिलेल्या व्यक्तींची नावे राखी बरोबर पाठवण्यात येतील.
सैनिकांना देण्यात आलेल्या राखीचे फोटो माहितीसह आपल्या मोबाइल वर पाठवण्यात येतील.

☎ संपर्क
🏪 स्वयंरोजगार विभाग
📞 whatsapp no: . ७७५५९४१७५३ 
🌐 Email: srg.dindori@gmail.com

जय जवान, जय किसान…!