कृषिरत्न आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांचा “जळगाव-धुळे-नंदुरबार” मानवी समस्या निवारण व कृषी विषयक चर्चासत्र/मार्गदर्शन दौरा

🚩 *!! श्री स्वामी समर्थ !!* 🚩

कृषिरत्न *आदरणीय श्री. आबासाहेब मोरे* (श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी) यांचा

*🚩 मानवी समस्या निवारण व कृषी विषयक चर्चासत्र
*🚩 भीमा शंकर-पुष्कर-मेळावा
*🚩 जागतिक कृषी महोत्सव २०१९ पूर्व नियोजन दौरा खालील प्रमाणे आहे.*

🗓 *दि.26/09/2018 बुधवार*
⏰ *सकाळी 10.00 वा.* 👉🏻बोदवड,जिल्हा-जळगाव*
⏰ *दुपारी 4 वा.* 👉🏻मुक्ताईनगर जिल्हा-जळगाव*
————————–

🗓 *दि.27/09/2018 गुरुवार*
⏰ *सकाळी 10.00. वा. 👉🏻 श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, माधवनगर टेलिफोन ऑफिसजवळ, यावल,  जि.जळगाव.
⏰ *दुपारी 4 वा.* 👉🏻जगदंबा नगर, धुळे जिल्हा-धुळे
—————————

🗓 दि.28/09/2018 शुक्रवार*

⏰ सकाळी 10.वा. *👉🏻शहादा, जिल्हा-नंदुरबार*
⏰ दुपारी 4.00 वा. *👉🏻नंदुरबार, जिल्हा-नंदूरबार*
————————–

🗓 *दि.29/09/2018 शनिवार*
⏰ सकाळी 10. वा. – *👉🏻नवापूर जिल्हा-नंदुरबार*
⏰ दुपारी 4 वा. – *👉🏻तळोदा जि. नंदुरबार*
————————–

*निवेदन सर्व सेवेकऱ्यांनी/शेतकऱ्यांनी/भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.*
☎ 02557-221710
🌎 www.dindoripranit.org