मासिक सभा व इतर महत्वपूर्ण सूचना

🚩 ।। श्री स्वामी समर्थ ।। 🚩
📜 महत्वपूर्ण सूचना👇🏻
1⃣ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये डिसेंबर महिन्याची मासिक सभा (मिटिंग) दि. १२-जानेवारी २०१९ (शनिवार) रोजी होईल. याची नोंद घ्यावी.
🔹🔹🔹🔹🔹
2⃣ एकदिवसीय नवनाथ पारायण
३० डिसेंबर २०१८ रविवारी श्री क्षेत्र गुरुपीठ येथे होईल.
🔹🔹🔹🔹🔹
3⃣ एकदिवसीय गुरुचरित्र व पादुका पूजन
३१ डिसेंबर २०१८ श्री क्षेत्र गाणगापूर येथे होईल.
🔹🔹🔹🔹🔹
सर्व सेवा नियोजित वेळेनुसार होतील याची नोंद घ्यावी.
🔹🔹🔹🔹🔹
☎ संपर्क:०२५९४- २३४२५३/५४