कै. गं. भा. मातोश्री शकुंतलाताई खंडेराव मोरे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Ilश्री स्वामी समर्थll


परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे (प्रमुख: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग) यांच्या मातोश्री कै. गं. भा. शकुंतलाताई खंडेराव मोरे दि.२६ डिसेंबर २०१८ रोजी अनंतात विलीन झाल्या. तरी त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, ही श्रीस्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌷🌷🌷
शोकाकुल: समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार