पापमोचनी एकादशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त सर्व सेवेकाऱ्यांंतर्फे हार्दिक शुभेच्छ्या

३१ मार्च २०१९ रोजी पापमोचनी एकादशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतनदिनानिमित्त गुरुमाऊलींना दीर्घ आयुष्य लाभून त्यांना अपेक्षित असलेले ग्रामअभियान व १८ विभागातून राष्ट्र सेवा व सामाजिक सेवा सर्वांकडून होवो अशी प्रार्थना सर्व सेवेकरी भाविकांनी करूया.

परमपूज्य गुरुमाऊली सर्वांचे देहधारी गुरू आहेत त्यासाठी त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आपण काही तरी देणं लागतो त्यासाठी गुरुमाऊलींचं स्वप्न असलेले सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल लवकरात लवकर स्थापन व्हावे यासाठी सुरू असलेली श्री जनकल्याण योजनेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊया व अनोखी भेट अर्पण करूया.

श्री जनकल्याण योजनाची सभासद नोंदणी सर्व श्री स्वामी समर्थ  सेवा केंद्रात उपलब्ध.

अधिक माहितीसाठी: https://dindoripranit.org/archives/6050