अष्टसिद्धशक्तीपीठ श्री गुरुपीठ येथे पुरी पीठाधिश्वर जगद्गुरू श्रीशंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांची सदिच्छा भेट व दर्शन घेतले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक
१) अष्टसिद्ध शक्ती पीठ श्री गुरुपीठ येथे पुरी पीठाधिश्वर जगद्गुरू श्री शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांची सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.
२) सेवा मार्गातील उपलब्ध मुद्रण साहित्य व आयुर्वेद उत्पादने यांची माहिती घेतली.
३) ७ दिवस श्री गुरुपीठ वास्तव्यास राहून धर्मशास्त्र विषयक मार्गदर्शन केले.
४) यावेळी आदरणीय श्री चंद्रकात दादा व आदरणीय श्री नितीन भाऊ यांनी सेवा मार्ग व कार्याबद्दल माहिती सांगितली.