परमपूज्य गुरुमाऊली यांना आध्यात्मिक क्षेत्रातील “Proud महाराष्ट्रीयन२०१९” पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!

दैनिक दिव्यमराठी वृत्तपत्रातर्फे देण्यात येणारा 🥇 “Proud महाराष्ट्रीयन २०१९” 🥇मधील आध्यात्मिक क्षेत्रातील पुरस्कार 🏆 “परमपूज्य गुरुमाऊली” 🏆 यांना मिळाला असून सर्व *सेवा मार्गातील* सेवेकरी-भाविकांतर्फे “हार्दिक अभिनंदन…” 🙏🏻

सदर पुरस्कार परमपूज्य गुरुमाऊलींच्या वतीने आदरणीय आबासाहेब यांनी स्वीकार केला..!