श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह (दि. ७ ते १३ एप्रिल २०१८) अधिक माहिती…!

प.पू. गुरुमाऊलींच्या आदेशान्वये मंडल मांडणी,यज्ञ याग व प्रहरे करू नये.
* श्री गुरुचरित्र, स्वामी चरित्र, दुर्गासप्तशती, नवनाथ, भागवत, अनुभूतीच्या प्रकाशवाटा तसेच सर्व मुद्रणाचे वाचन करावे.
* सांगता मांदियाळीनेच करावी.
* श्री दिंडोरी दरबार, श्री गुरुपीठ व सर्व दत्तधामावर अखंड सप्ताह होतील.
* सर्व याज्ञिकींनी दिंडोरी दरबार व गुरुपीठ येथे सप्ताहासाठी उपस्थित राहावे.

खालीलप्रमाणे नित्यसेवा करावी.

* श्री स्वामी समर्थ एक माळ सामुदायिक जप

* नित्य ध्यान

* गीतेचा 15 वा अध्याय

* गीताई, मनाचे श्‍लोक वाचन

* पसायदान, संत तुकारामांचा अभंग

* श्री विष्णुसहस्रनाम वाचन

* ‘श्री स्वामी समर्थ’ मंत्र एक माळ जप

श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमश: ३ अध्याय वाचन, ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तसेच दैनंदिन नित्यसेवा करावी.

अधिक माहितीसाठी नजीकच्या सेवा केंद्रात जाऊन सेवा मार्गाच्या विविध विभागाचे प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा..!

०२५५७-२२१७१०