या दिवशी आपल्या केंद्रात सूर्योदयाच्या वेळी महावीर हनुंताचा जन्मोत्सव साजरा करावा.
तसेच,
मारुती स्तोत्र (११ वेळा)
पंचमुखी हनुमान स्तोत्र (१ वेळा)
वडवानल स्तोत्र (१ वेळा)
रामरक्षा वाचावी (१ वेळा)
यादिवशी प्रत्येक सेवेकर्याने आपल्या परिसरातील हनुंताच्या मंदिरात जाऊनत्यांचे दर्शन घ्यावे व त्यांना गूळ, फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. हनुमान हे बल, बुद्धी, शक्ती, युक्ती, भक्ती यांचे प्रतिक आहे. भगवान शंकराच्या ११ महारूद्रांची एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान.
अधिक माहितीसाठी : ०२५५७-२२१७१०
दिंडोरी प्रणीत “मराठी सण-वार-व्रत-वैकल्ये” ग्रंथ पाहावा.