दुबई लवकरच स्वामीमय होणार…

।। श्री स्वामी समर्थ ।।

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग
( दिंडोरी प्रणित)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

देश-विदेश अभियान विभाग
🚩 चलो दुबई…🚩

 

 

 

🚩 श्री स्वामी समर्थ महोत्सव दि. २० एप्रिल २०१८

📍 कार्यक्रम रुपरेषा…

 • सकाळी ९: ३० वा.
  आगमन, स्वागत, परिचय
 • सकाळी १०: ०० वा.
  श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप
 • सकाळी १०: ३० वा.
  श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्य आरती
 • सकाळी ११:०० वा.
  प्रस्तावना
 • सकाळी ११:१५ वा.
  स्थानिक सेवेकरी
  श्री. रवि काळे यांचे मनोगत
 • सकाळी ११:३० ते २:००
  प्रेझेन्टेशन व मार्गदर्शन –
  श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग परिचय
  सेवा मार्गातील 16 विभाग
  बालसंस्कार व युवासंस्कार
  देश-विदेश अभियान
  जागतिक कृषी महोत्सव
  सात्विक कृषीधन
  आरोग्य व आयुर्वेद
  वास्तुशास्त्र
 • दुपारी २:०० ते ३:००
  प्रसाद
 • दुपारी ३:०० ते ६:००
  स्थानिक सेवेकरी ओळख परिचय,
  अनुभव कथन
  आगामी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे नियोजन
  समस्या समाधान-प्रश्नोत्तरे
 • सायं: ६:०० वा.
  सायंकाळची आरती व सांगता

दुबईतील कार्यक्रमाचे ठिकाण:-
PO BOX 234479
OFFICE 109,
BLOCK A,
HAMSAH TOWER,
ANSAR GALLERY,
KARAMA,
DUBAI, UAE

दुबई संपर्क :-
+971 528181786
+971 526166965
+971 558021637

भारत संपर्क :-
+91 7709107339
+91 8055714433

आपले जर नातेवाईक, मित्र किंवा ओळखीचे कोणी दुबईला असतील तर त्यांच्या पर्यंत हा म्यासेज जरूर पोहचवा ही नम्र विनंती.

www.dindoripranit.org

deshvidesh.gurupeeth@
gmail.com