सर्व जाती धर्मीय शेतकरी वधु-वर परिचय मेळावा

सर्व  शेतकऱ्यांपर्यंत हा महत्वाचा संदेश पोहोचवा ….

जागतिक कृषी महोत्सव ७ वे
२५ ते २९ एप्रिल, २०१८ अंतर्गत

 

 

विवाह संस्कार विभाग आयोजित
⚜🌹सर्व जाती धर्मीय शेतकरी वधु-वर परिचय मेळावा🌹⚜

गुरूवार,दि. २६ एप्रिल २०१८
वेळ-सकाळी १० ते दुपारी.०१ वाजेपर्यंत
स्थळ: डोंगरे वस्तीगृह मैदान, गंगापुर रोड, नाशिक

विवाहाचा जो संस्कार I त्याचे महत्व सर्वात थोर I
त्या पायावरीलच समाज मंदिर I म्हणोनी सुंदर करा यासी II

टीप: वधू – वराचा बायो डेटा, १ फ़ोटो, जन्मपत्रिका, आय डी (पॅन कार्ड/आधार कार्ड किंवा तत्सम) घेऊन यावे.

मेळाव्या अंतर्गत उपक्रम:

  • शेतकरी वधू-वरांची विनामुल्य नाव-नोंदणी
  • विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्यांवर मार्गदर्शन व समुपदेशन
  • अपेक्षित स्थळांची माहिती (प्रिंट आऊट)
  •  विवाह संस्कार वेबसाइट / अॅप्स
  •  वधू-वर सुची२०१७-१८
  •  गर्भ संस्कार मार्गदर्शन

📱 पूर्व नोंदणीसाठी संपर्क क्र.📱 7755941710 / 8208044141 / 02557-221710

📧 इ-मेल: vivahenond@gmail.com

टिप: शेतकऱ्यां व्यतिरीक्त इतरही स्थळांची माहिती उपलब्ध.*

विवाह संस्कार विभागविषयी अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळावर भेट द्या.

वेबसाईट: 🌐vivah.dindoripranit.org🌐

सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रांत विवाह प्रतिनिधींकडे उपलब्ध

कृपया सर्व भाविक सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, हि नम्र विनंती