जागतिक कृषी महोत्सव २०१८ अंतर्गत दि. २९-एप्रिल (रविवार) रोजी सरपंच मांदियाळी चे आयोजन

कृषी महोत्सवादरम्यान दरवर्षी “सरपंच मांदियाळी” चे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये सेवा मार्गाच्या ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवेकऱ्यांनी जोडलेल्या अनेक गावातील हजारो सरपंच, ग्रामसेवक व सामाजिक व्यक्तींचा सहभाग नोंदविण्यात येतो.

  • शेतीच्या विकासासोबतच गावाचा विकास कसा साधावा?
  •  पर्यावरणपूरक गावाची संकल्पना
  •  पाण्याचा पुनर्वापर, तथा सुयोग्य नियोजन
  •  सामाजिक ऐक्य व सामाजिक बांधिलकी

यावर सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्कृष्ट मान्यवर तज्ञांचे मार्गदर्शन…

सर्व चर्चासत्र व सरपंच मांदियाळी साठी मोफत प्रवेशपत्र उपलब्ध:
📞 संपर्क: ९४२३५६८४१९ / ०२५५७-२२१७१०

स्थळ: डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक