मा.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते “नेपाळ” देशात सेवा केंद्राचे बालसंस्कार केंद्र स्थापन झाले.

देश-विदेश अभियान विभाग

आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते नेपाळ देशात बालसंस्कार केंद्र स्थापन झाले…

थोडक्यात आढावा:

  • तारा सदन इंग्लिश स्कूल चाबेल, काठमांडू, नेपाळ या देशात काल बालसंस्कार केंद्र स्थापन झाले.
  • शाळेतील सर्व शिक्षक बालसंस्कार पाठयक्रमनुसार वर्ग घेणार आहेत.
  • स्वामींचा फोटो ही कायम शाळेत ठेवणार आहेत.

देशातील विविध राज्यांसमवेत आता परराज्यातील देशामध्येहि सदर सेवा केंद्राचे विविध उपक्रम १६ सूत्री ग्रामअभियानातून सुरु आहे.

क्षणचित्रे:

व्हिडीओ: