गुरुवर्य श्री. चंद्रकांतदादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ३३ कुंडात्मक श्री पुरुषोत्तम महाविष्णू याग आयोजन

मूल श्लोकः

“अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।3.14।।”

यज्ञाने अग्नीचे आवाहन मंत्राद्वारे अरणी मंथा याच्या सहाय्याने अग्निकुंडात अवतरण करतात व इष्ट मंत्राचे अग्नीत हवन करवून इष्ट फलप्राप्ती करवून देणे हे षट्कर्मातिक प्रमुख

अंग आहे. ऋषीमुनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांच्या ऋचांचे नित्य अग्निकुंडात हवन करीत असत व यज्ञाद्वारेच देवतांना प्रसन्न करीत ‘यज्ञात भवती पर्जन्यात’ असे भगवद्गीतेत पार्थास भगवान श्रीकृष्ण, 3 र्‍या अध्यायात कर्मकांडाचे विवेचन करताना ९ ते १५ मंत्रात यज्ञाविषयी मार्गदर्शन करतात.

अधिक मासाच्या अनुषंगाने सर्वोच्च सेवा ३३ कुंडात्मक श्री पुरुषोत्तम महाविष्णू यागाचे आयोजन..!

 प्रमुख उपस्थिती: गुरुवर्य आ.श्री. चंद्रकांतदादा मोरे (अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक)

 दिनांक: ०३ जून २०१८

 वेळ: दुपारी ३ वाजता

           स्थळ: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, जुना औरवाड पूल शेजारी श्री क्षेत्र नृसिंहवाडी, कोल्हापूर

           टीप: प्रवेशपत्र आवश्यक आहे.

संपर्क: ७७७६८९९३३३, ९८२२११९९९०, ८६०००४१९६५