अपंगांना मदतीचा हात (LN4) मोफत कृत्रिम हात तपासणी व वितरण शिबीर.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक व सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅॅरिटेबल ट्रस्ट, आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन चॅॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने.

LN4 कृत्रिम हात तपासणी व वितरण शिबीर

थोडक्यात माहिती:

छोट्या हातांची व्यक्ती आपल्या पाहण्यात आहे का ?

त्यांना मदतीचा हात द्या.

फक्त दिखाऊ नव्हे तर कामाला येऊ शकेल असा हात त्यांना द्या. अत्याधुनिक, सोपा सुटसुटीत LN-4 कृत्रिम हात.

या हात बसविण्यासाठी लाभार्थीला कोपराखाली सुमारे ४ इंच (१० सेमी) हात असणे आवश्यक आहे. लहान मुलांना तसेच प्रौढांनासुद्धा बसवला जातो.

आणि तोही मोफत..!

नोंदणीसाठी संपर्क:

मीनल धुमाळ : ९९२०३१६३७४

विजय निगडे : ९८९२८५५०३३

प्रसाद देशमुख : ९०८२३३४८९७

विक्रम धुमाळ : ९७०२३५८८८५

ऋषिकेश मुळीक : ९८६७७०३५२१

संदीप चौधरी : ९४०३९०६०९६

सीमा जोशी : ८७६७२८८३८१

संदीप देशमुख : ९००४७७१०१७

पुरेशी गरजू व्यक्तींची नोंदणी झाल्यावर शिबीर भरवण्यात येईल.

कृपया हा महत्वपूर्ण मेसेज तुमच्या मित्र मैत्रींणींना व नातेवाईकांना पाठवा. ज्यामुळे अशा गरजवंत व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमची आम्हाला मदत होईल.