Swami

वसंत पंचमी-माघ शु.५ (दि. १० फेब्रुवारी २०१९)

विस्तृत माहिती: वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीला सर्व सेवेकर्‍यांनी त्यांच्यामुलांसह केंद्रात जमावे. भूपाळी आरती नंतर एकाचौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीसरस्वतीमातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजाकरावी. त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ११ माळी जप करून श्रीमहासरस्वती मातेच्या “ऐं” या बीजमंत्राचा ११ माळी सामुदायिक जप …

आणखी वाचा

रथसप्तमी-माघ शु. ७ (दि. १२ फेब्रुवारी २०१९)

विस्तृत माहिती: या दिवशी भगवान श्री सूर्यनारायणाचीपूजा करावी. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करुनसप्त अश्वांच्या रथावर आरुढ झालेल्या भगवान श्रीसहस्त्ररश्मीचे ध्यान करावे व एका तांब्याच्या भांड्यातपाणी घेऊन १ माळ श्री गायत्री मंत्राचा जप करावा. त्यातील निम्मे पाणी श्री सूर्यनारायणाकडे चेहरा करुनअर्घ्य द्यावे व उरलेले पाणी स्वत: प्यावे ही विशेषसेवा एक प्रकारची संध्या …

आणखी वाचा

श्री गुरुप्रतिपदा-श्रीनृसिंह सरस्वती महाराज श्री शैल्यगमन (दिं. प्र. उत्सव) माघ कृ. १-दि. २० फेब्रुवारी २०१९

विस्तृत माहिती: इ. स. १५२८ च्या कालखंडातकारंजा (विदर्भ) येथेश्री गुरू दत्तात्रेयांनीएक आगळावेगळाअवतार घेतला. भगवान श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी १०० वर्षे संपूर्ण भारतभ्रण व ५० वर्षे श्री क्षेत्रगाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राचीनिर्मिती केली. निजगमनास जाताना स्वत:च्या निर्गुणपादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. याकाळापासून परकीय सत्तांचा र्‍हास व हिंदू राजसत्तेचाउदय झाला. …

आणखी वाचा