Swami

अनंत चतुर्दशी दिंडोरी प्रणीत उत्सव (भाद्रपद शु.१४) दि. २३ सप्टेंबर

बर्‍याच ठिकाणी या दिवशी ‘गणपती विसर्जन’ हा उत्सव साजरा केला जातो. दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह, योग्य उत्तरपूजा करून विधिवत सागर, नदी, सरोवर वा शेतजमीन यात विसर्जित केले जाते. ‘पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा, आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा’ अशी प्रार्थना …

आणखी वाचा

भाद्रपद वद्य पंधरवडा: महालय (भाद्रपद कृ. प्रतिपदा ते अमावस्या) दि.२५ सप्टें-९ ऑक्टो

या काळाला पितृपक्ष म्हणतात. या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान त्यांच्या नावाने करावे. सद्गृहस्थास जेवू घालावे. पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त पठण व हवन करावे. नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले तरी चालते. तसेच या दिवशी व प्रत्येक अमावास्येला दुपारी …

आणखी वाचा

१सप्टेंबर पंचांग: श्रावण कृ.६ वार:मंदवार नक्षत्र:भरणी योग:ध्रुव/व्याघात करण:गरज/विष्टी चंद्रराशी:मेष राहूकाळ:९-१०:३० चांगला दिवस

१सप्टेंबर पंचांग: श्रावण कृ.६ वार:मंदवार नक्षत्र:भरणी योग:ध्रुव/व्याघात करण:गरज/विष्टी चंद्रराशी:मेष राहूकाळ:९-१०:३० चांगला दिवस

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (सप्टेंबर २०१८)

* जी गोष्ट स्वामींना अभिप्रेत आहे व भूषणावह आहे त्यालाच तर ‘ग्रामअभियान’ असे संबोधले जाते. *‘अक्कलकोट’ अर्थात अक्कलेचे कोट अर्थात ‘‘विचार करा, कामाला लागा!’’ * मूल्यसंस्कार विभागाच्या माध्यमातून सांगायचे झाल्यास- प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे नित्य पठन केल्यास निश्‍चितच त्यांच्या बुद्धीमत्तेत व अनुषंगाने अभ्यासात उचित परिणाम जाणवतो, बाल वयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे स्तोत्र …

आणखी वाचा