Swami

हुताशनी पौर्णिमा (होळी)

(फाल्गुन शु.14)(दि.20 मार्च 2019) वैज्ञानिकदृष्टया महत्व : उन्हाळाही सुरू होत असतो,जमीन भाजून निघते. तिच्यातूनउष्ण वाफारे निघतात. घराभोवतीपानांची कुजलेली घाण तशीचअसेल तर ती आरोग्यालाहानीकारक असते, म्हणून तिचीहोळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हाकरावी लागते, त्याची आठवण करून देणारा सणम्हणजे होळी. होळी म्हणजे उष्णता देणार्‍या अग्नीलाकृतज्ञतापुर्वक केलेला …

आणखी वाचा

युवा प्रबोधन विभागांतर्गत शिवतीर्थ रायगड येथे ऐतिहासिक “शिव प्रेरणा युवा महोत्सव” संपन्न

युवा प्रबोधन विभागांतर्गत शिव प्रेरणा युवा महोत्सव शिवतीर्थ रायगड येथे रविवार दिनांक १०-मार्च-२०१९ रोजी रायगड भूमीवर ऐतिहासिक शिव प्रेरणा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातुन आणि परराज्यातून एकूण साधारणतः हजारो युवक -युवती, बालसंस्कार प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी, सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास तज्ञ श्री पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक …

आणखी वाचा