Main Category

लक्ष्मीपूजन-लक्ष्मी-कुबेर पूजन (आश्‍विन कृ.३०- दि.७ नोव्हेंबर २०१८)

*कार्यकारण भाव: बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका, लक्ष्मीकारक व्रतांपैकी एक. *पूजा साहित्य: गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले (शक्यतो पांढरी रुई, पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरी कन्हेर, झेंडू इ.) तुळशी पत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, फळे, नैवेद्यास, पुरण पोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, फराळाचे पदार्थ इ. (ग्रंथ-नित्यसेवा, श्री …

आणखी वाचा

बलिप्रतिपदा (कार्तिक शु.१ -दि.८ नोव्हेंबर २०१८)

महत्व:  दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले …

आणखी वाचा

यमद्वितीया (भाऊबीज) (कार्तिक शु.२ – दि. ९ नोव्हेंबर )

हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी भावाने बहिणीच्या हातचे खावे. बहिणीने भावाला ओवाळावे. आज असंख्य बहिणींना संरक्षण देणार्‍या भावांची नितांत गरज आहे, याची भावांनी जाणीव ठेवली पाहिजे. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (फेब्रुवारी २०१९)

* आगामी काळ प्रतिकूल, आगामी युद्धनिती ही बदललेली असेल, भारतवर्षाला ह्या संकटांची झळ पोहोचू नये त्यासाठी आपण अब्जचंडी अंतर्गत पाठात्मक सेवा, एकदिवसीय नवनाथ पारायण अशा सेवांद्वारे आपण ही राष्ट्रसेवा राबवित असतो. नवनारायण आपले रक्षण करत असतात, या देशाला त्यांचे संरक्षण व आशीर्वाद लाभावेत केवळ हाच उद्देश आहे. * कॅन्सरसारखा आजार आयुर्वेदातून दूर …

आणखी वाचा

कृषिरत्न आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांचा “जळगाव-धुळे-नंदुरबार” मानवी समस्या निवारण व कृषी विषयक चर्चासत्र/मार्गदर्शन दौरा

🚩 *!! श्री स्वामी समर्थ !!* 🚩 कृषिरत्न *आदरणीय श्री. आबासाहेब मोरे* (श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी) यांचा *🚩 मानवी समस्या निवारण व कृषी विषयक चर्चासत्र *🚩 भीमा शंकर-पुष्कर-मेळावा *🚩 जागतिक कृषी महोत्सव २०१९ पूर्व नियोजन दौरा खालील प्रमाणे आहे.* 🗓 *दि.26/09/2018 बुधवार* ⏰ *सकाळी 10.00 वा.* 👉🏻बोदवड,जिल्हा-जळगाव* ⏰ …

आणखी वाचा

दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग अंतर्गत:पर्यावरणपूरक रक्षाबंधन विशेष उपक्रम “एक राखी सौख्याची, जवानांच्या कृतज्ञतेची”

🚩श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर(नाशिक)🚩 ♻ पर्यावरणपूरक रक्षाबंधन विशेष उपक्रम 🎊 “एक राखी सौख्याची, जवानांच्या कृतज्ञतेची” 🗓 दि. २६ ऑगस्ट,२०१८ घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना 🇮🇳 देशाच्या सीमेवर लढणाऱ्या 👨‍ जवानांना मात्र कुठलाही सण नाही 😔 …

आणखी वाचा

जागतिक कृषी महोत्सव (९वे) जानेवारी २०१९ (स्थळ: नाशिक)

जागतिक कृषी महोत्सवाचे मुख्य विषय १) राष्ट्रीय कृषी प्रदर्शन राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचे खते, औषधे, आधुनिक यंत्र सामग्री, सेंद्रिय / जैविक तंत्रज्ञान, शेती उपयोगी विविध अवजारे, बी-बियाणे, पशुखाद्य, अपारंपरिक ऊर्जा, प्रक्रिया उद्योग, पॉलीहाऊस, कृषीविमा, बँक, कृषी पर्यटन व कृषी संबंधित वैविध्यपूर्ण बाबींचा सहभाग. २) भारत व कृषी संस्कृती दर्शन …

आणखी वाचा

सर्व प्रकारचे कँन्सर (कर्करोग) आजार व उपचार

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणीत) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) आरोग्य व आयुर्वेद विभाग अंतर्गत सर्व प्रकारचे कँन्सर (कर्करोग) आजार व उपचार कँन्सर कशामुळे होऊ शकतो        कँन्सर टाळण्यासाठी काय करावे  जर्सी गायींपासून मिळणारे पदार्थ: दुध, तूप, ताक, मिठाई, ताक ई. …

आणखी वाचा

अपंगांना मदतीचा हात (LN4) मोफत कृत्रिम हात तपासणी व वितरण शिबीर.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक व सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅॅरिटेबल ट्रस्ट, आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन चॅॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने. LN4 कृत्रिम हात तपासणी व वितरण शिबीर थोडक्यात माहिती: छोट्या हातांची व्यक्ती आपल्या पाहण्यात आहे का ? त्यांना मदतीचा हात द्या. फक्त दिखाऊ नव्हे …

आणखी वाचा