Main Category

गुरुपुत्र आ.श्री.नितिनभाऊ मोरे यांचे उपस्थितीत थ्रिसुर-केरळ येथील कार्यक्रम संपन्न

*श्री स्वामी समर्थ महोत्सव* गुरुपुत्र आ.श्री.नितिनभाऊ मोरे यांचे उपस्थितीत थ्रिसुर-केरळ येथील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य.. 1) मेळाव्याला 610 केरळ स्थानिक (मल्याळम) भविकांची उपस्थिती होती.* 2) शेकडोंच्या संख्येत प्रश्नोत्तरे झालीत. 3) 12 शाळांमध्ये बालसंस्कार विभागाच्या प्रतिनिधींनी भेट देऊन प्रेझेंटेशन केले. 4) लवकरच 2 ठिकाणी बालसंस्कार वर्ग सुरू होणार. 5) आयुर्वेद, मुद्रण साहित्य व …

आणखी वाचा

प.पु गुरूमाऊलीं यांचा पुणे जिल्हात भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा दि.१३ ऑक्टोबर २०१७.

  गुरुमाऊली प.पू.आणासाहेब मोरे यांचे पुण्यनगरी मध्ये शुभ अागमन भव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा शुक्रवार,दि.१३ आॅक्टोबर २०१७  वेळ: दुपारी ४ ते ७ वा.  ठिकाण: पांजरपोळ,   प्लाॅ.नं.५.स.नं.९८/२, गोपाळी एनक्लेव्ह, पुणे-नाशिक महामार्गावर,भोसरी,पिंपरि-चिंचवड, पुणे.४११०३९ आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय तसेच अनिर्वाय आहे.  आपण करत असलेली सेवा द्विगुणित करण्यासाठी सद्गुरुंची सेवाकरण्याची सुवर्ण संधी म्हणजेच सत्संग मेळाव्याची सुयोग्य …

आणखी वाचा

जागतिक शांतता प्रस्थापित होऊन शत्रू राष्ट्रांपासून भारतमातेच्या संरक्षणार्थ “पाठात्मक श्री पिताम्बरा लक्षचंडी याग”

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर गुरूपीठ येथे पितांबर बगलामुखी चंडीयागासाठी तुफान गर्दी…जवळपास दीड लाख सेवेकाऱ्यांची उपस्थिती…! भारत मातेच्या संरक्षणासाठी प.पु गुरूमाऊलींच्या कृपाशिर्वादाने श्री स्वामी समर्थ गुरूकूलपीठावर उसळला स्वामी सेवेकर्यांचा जनसागर  

आणखी वाचा

पुणे जिल्ह्यात आ.आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत मार्गदर्शन व चर्चासत्र हितगुजामधील अमृतकण

अन्नावर आज सर्वात वाईट संस्कार होत आहेत. आरोग्य हे सर्वात महत्वाचे धन आहे. आज समाजाने धन आणि लक्ष्मी याची व्याख्याच बदलली आहे. लक्ष्मी म्हंटले की सर्वांचे लक्ष्य लक्ष्मीमातेकडे न जाता तिच्या हातातील सोन्याच्या कुंभाकडे जाते. खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे दोन रूप आहे: १) पहिला घरात जन्माला येणारी मुलगी. २) दूसरे रूप …

आणखी वाचा

स्वतंत्रता दिनी आ. नितीन भाऊ यांच्या हस्ते आधार आश्रमात ध्वजारोहण व वह्या वाटप कार्यक्रम

आ. नितीन भाऊ यांनी १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिनी आधार आश्रमाची भेट घेतली व सर्व मुलांना वह्या वाटप केल्या गेल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त धजारोहण व आधारतीर्थ आधार आश्रमातील मुलांना वह्या वाटप. ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर …

आणखी वाचा

जागतिक कृषी महोत्सव २०१८ राष्ट्रीय मेळाव्याच्या माहितीपत्रकाचे अनावरण करीत असतांना मान्यवर..

जागतिक कृषी महोत्सव २०१८ नाशिक येथे होणाऱ्या कृषी राष्ट्रीय मेळाव्याच्या माहितीपत्रकाचे अनावरण करीत असतांना मान्यवर…

आणखी वाचा

मा. ना. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार प.पू गुरुमाऊली करीत असतांना.

दि.३० जुलै रविवार रोजी, मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.ना. श्री. गिरीशजी महाजन (जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री (नाशिक)महाराष्ट्र राज्य, मा.ना. श्री. जयकुमारजी रावल ( पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.श्री. हरिचंद्रजी चव्हाण (खासदार), आमदार सौ.सीमाताई हिरे , आमदार सौ देवयानी फरांदे यांनी …

आणखी वाचा

गुरुपौर्णिमा उत्सव

(आषाढ शुक्ल १५) आपणा प्रत्येकास हे माहित आहे की, या विश्वात जन्म घेणार्‍याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की, आपले गुरूपद साक्षात्‌ परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना …

आणखी वाचा

सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत ) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत . • हृदय (कार्डीआक केअर ) • नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी ) • कर्करोग (कॅन्सर)

आणखी वाचा