gurupeeth

सप्टेंबर-नोव्हेंबर महिना सण-वार-व्रत वैकल्ये यांची विस्तृत माहिती व पूजाविधी

  कोजागरी पौर्णिमा (दिंडोरी प्रणीत उत्सव) (आश्विन शु.१५) (१३ ऑक्टोबर २०१९)        पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्विन शु. पौर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पौर्णिमा’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शु.पौर्णिमा या …

आणखी वाचा