Swami

गुढीपाडवा (चैत्र शु.१) मराठी नवीन वर्ष: सेवा व महत्व

गुढीपाडवा (चैत्र शु.१) (दि. ६ एप्रिल २०१९) या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरूवात होते. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून राम नवमीपर्यंत “श्रीरामरक्षा” पठण करावी. चैत्र नवरात्रापासून  चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनींनी कुलस्वामिनीची …

आणखी वाचा

३ एप्रिल पंचांग: फाल्गुन कृ.१३ वार:सौम्यवार नक्षत्र:पु.भा. योग:शुक्ल/ब्रम्ह करण:वणिज/शकु चंद्रराशी:कुंभ/मीन राहूकाळ:१२-१:३० वर्ज्य दिवस

३ एप्रिल पंचांग: फाल्गुन कृ.१३ वार:सौम्यवार नक्षत्र:पु.भा. योग:शुक्ल/ब्रम्ह करण:वणिज/शकु चंद्रराशी:कुंभ/मीन राहूकाळ:१२-१:३० वर्ज्य दिवस

आणखी वाचा

पापमोचनी एकादशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त सर्व सेवेकाऱ्यांंतर्फे हार्दिक शुभेच्छ्या

३१ मार्च २०१९ रोजी पापमोचनी एकादशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतनदिनानिमित्त गुरुमाऊलींना दीर्घ आयुष्य लाभून त्यांना अपेक्षित असलेले ग्रामअभियान व १८ विभागातून राष्ट्र सेवा व सामाजिक सेवा सर्वांकडून होवो अशी प्रार्थना सर्व सेवेकरी भाविकांनी करूया. परमपूज्य गुरुमाऊली सर्वांचे देहधारी गुरू आहेत त्यासाठी त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आपण काही तरी देणं लागतो त्यासाठी गुरुमाऊलींचं …

आणखी वाचा