Swami

अष्टसिद्धशक्तीपीठ श्री गुरुपीठ येथे पुरी पीठाधिश्वर जगद्गुरू श्रीशंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांची सदिच्छा भेट व दर्शन घेतले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक १) अष्टसिद्ध शक्ती पीठ श्री गुरुपीठ येथे पुरी पीठाधिश्वर जगद्गुरू श्री शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांची सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. २) सेवा मार्गातील उपलब्ध मुद्रण साहित्य व आयुर्वेद उत्पादने यांची माहिती घेतली. ३) ७ दिवस श्री गुरुपीठ वास्तव्यास राहून धर्मशास्त्र …

आणखी वाचा

आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र, श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर. अधिक माहिती..!

सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत   ५० खाटांचे व २४ तास सेवा सुविधा असलेले एकमेव “आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र “, श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (नाशिक) महाराष्ट्र. १) अभ्यंगम: शरीरातील स्नायू सैल होतात, सांध्यांचा व्यायाम होतो, शरीराचा कडकपणा कमी होतो, रक्त पुरवठा चांगला होतो, त्वचेला तेज येते. वात …

आणखी वाचा