श्रीनिवास च्यवनप्राश (सोना-चांदी)
शरीर स्वास्थ निरोगी ठेवणारे सर्वोत्तम टॉनिक
उपयोगः- १)बुध्दि व शक्तिवर्धक तसेच रक्तवर्धक.
२)च्यवनप्राश हे सर्व सामान्य सर्वांनाच उपयोगी असे उत्तम रसायन आहे.
३)कोणत्याही कारणाने शारिरिक किंवा मानसिक आजारामुळे शरीरात आलेली अशक्तता दुर करते.
४)शरीरातील सर्व धातूंना मजबूत बनवून शरीरात नवचैतन्य,शक्ती निर्माण करते.
५)च्यवनप्राशच्या सेवनाने मानसिक ताकद वाढून बुध्दी वाढते.
६)या औषधाचे सेवन लहान-मोठे स्त्री-पुरूष,मुले व वृध्द करू शकतात.
वापरण्याची पध्दतः दिवसातून २ वेळा १/१ चमचा दुधाबरोबर.
आहार विहारः साधा आहार आणि हलकासा व्यायाम
श्रीनिवास च्यवनप्राश(आवळा स्पेशल)
उपयोगः
१)सप्तधातु वर्धक,स्नायुंना बळकटी आणते.
२)विशेषतः लहान मुलांना अत्यंत गुणकारी.
३)दॄष्टी विकार व त्वचा विकारांवर गुणकारी.
४)च्यवनप्राश बुध्दीवर्धक असून स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.
५)च्यवनप्राश हे सर्व सामान्य सर्वांनाच उपयोगी असे उत्तम रसायन आहे.
वापरण्याची पध्दतःदिवसातून २ वेळा १ ते २ चमचा दुधाबरोबर.
आहार विहारःसाधा आहार आणि हलकासा व्यायाम.
श्रीनिवास मेदोहर अर्क (गोमूत्र अर्क)
उपयोगः
१)वातावरण शुध्दिसाठी उपयुक्त.
२)कफाच्या विकारात तसेच सर्व प्रकारच्या
सर्दी व खोकल्यामध्ये गोमुत्र अर्काच्या सेवनाने चांगला लाभ होतो.विविध
प्रकारचे वातविकार व स्त्रियांचे अनेक विकार गोमुत्र अर्काच्या सेवनाने कमी
होतात.
३)त्वचा विकार व कृमी विकार कमी करण्यास मदत करते.
४)उत्तम
स्थुलनाशक(जाडपणा कमी करणारे)असून जास्त वजन असणार्यांसाठी हे रामबाण आहे
जास्त वजन असणार्यांनी याच्या सेवनाबरोबर आरोग्यवर्धिनी वटीचे व
व्यायाम,प्रणायाम करून दिवसा झोप कमी केल्यास व जेवणात गोड व तेलकट
पदार्थांचे सेवन कमी केल्यास उत्तम लाभ होतो.
५)लिव्हरचे,मुत्रपिंडाचे व डायबेटीससारख्या विकारावर उपयुक्त
वापरण्याची पध्दतः२चमचे अर्क ४ चमचे पाण्याबरोबर मिसळून जेवणापूर्वी घेणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे.
श्रीनिवास कफ सिरप
उपयोगः
१)जुना व कोरड्या खोकल्यावर गुणकारी. श्वास व दमा यावर उपयुक्त,ढास व उबळ कमी करते.
२)सर्व प्रकारच्या खोकल्यावर शिघ्र गुणकारी.
३)छातीत साचलेला कफ कमी करण्यास मदत करून शिघ्र आराम देते.
वापरण्याची पध्दतःवयस्कांना २/२ चमचे दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर. लहान मुलांना अर्धा ते एक चमचा दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर.
आहार व विहारः औषध सुरू असतांना आंबट पदार्थ खाऊ नये,थंड हवेत फिरू नये,हलका आहार घ्यावा,गरम कपडे घालावे.
श्रीनिवास केशतेल
उपयोगः
१)केस पांढरे होणे किंवा केसांमध्ये कोंडा होण्याची तक्रार रोजच्या वापराने कमी होते.
२)सकाळी आंघोळीनंतर व रात्री झोपतांना हालक्या हाताने मालिश करावी.
३)शांतनिद्रेसाठी अतिउत्तम.
वापरण्याची पध्दतःनियमितपणे सकाळी व रात्री झोपतांना केसांच्या मुळाशी लावणे.
आहार विहारः हलकासा आहार,स्नानासाठी जड पाणी वापरू नये
श्रीनिवास वातशामक तेल
उपयोगः
१)सर्व प्रकारचे सांधेदुखीवर उपयुक्त.
२)अर्धांगवायु तसेच सर्व प्रकारचे वातविकारावर उपयुक्त.
वापरण्याची पध्दतःवेदनामय भागावर हळुवार्पणे तेल चोळावे
श्रीनिवास डायबेटीस काढा
उपयोगः
उपयोगः१)मधुमेह,साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासाठी गुणकारी.
२)काम करतांना उत्साह वाढून् शारिरीक थकवा कमी करते.
३)वारंवार लघवीला जाणे कमी करते.
४)रोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढून उत्साह वाढतो व शरीरात आत्मविश्वास निर्माण होतो.
५)या औषधाचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत.
वापरण्याची पध्दतः२/२ चमचे दिवसातून २ वेळा जेवणानंतर पाण्याबरोबर
श्रीनिवास आवळा अननस सरबत
उपयोगः
उत्साहवर्धक व उत्तम पाचक आहे.
वापरण्याची पध्दतः १/२ चमचे अर्धा ग्लास पाण्याबरोबर.
आहार विहारः हलका आहार घेणे
श्रीनिवास मधु (मध)
उपयोगः
वजन कमी करण्यासाठी व औषधाच्या अनुपानासाठी
वापरण्याची पध्दतःऔषधाच्या अनुपानासाठी १/१ चमचा व वजन कमी करण्यासाठी जेवणापूर्वी १/१ चमचा कोमट पाण्याबरोबर घेणे.
आहार विहारः हलका आहार घ्यावा. सकाळी फिरण्याचा व्यायाम करावा.
श्रीनिवास गुलकंद (प्रवाळयुक्त)
उपयोगः
१)दाह,उष्णताविकार,मुखपाक(तोंड येणे)
२)शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी
वापरण्याची पध्दतः१ ते २ चमचे थंड दुधाबरोबर दिवसातून २ वेळा.
आहार विहारः पित्तकार आहार टाळावा.
श्रीनिवास सितोपलादि चुर्ण
उपयोगः
१)कोरडा किंवा जुना खोकला आदी सर्व प्रकारच्या खोकल्यावर उत्तम औषध आहे.
२)शारिरीक अशक्तता,श्वास लागणे(दम लागणे),इ.मध्ये उपयुक्त.
३)हातापायांची आग होणे यावर फार उपयोगी. ४शरीरातील कफाचे प्रमाण कमी करून कफ बाहेर काढतो.
५)क्षयाच्या(टी.बी.)च्या रोग्यांसाठी या चुर्णाचे सेवन अतिशय हितावह ठरते.
६)मुखदुर्गंधी कमी करतंसाठी वापरतांना आवळाचुर्णाची पेस्ट बनवून केसांमध्ये लावून ठेवावी व अर्ध्यातासानंतर केस धुवावेत
वापरण्याची पध्दतःपोटातून घेण्यासाठी १ चमचा दिवसातून ३ वेळा साखर किंवा मधातून घ्यावी.
आहार विहारः आंबट पदार्थ खाऊ नये. हलका आहार घ्यावा
आवळा चुर्ण
उपयोगः
१) आवळा चुर्ण हे उत्तम आरोग्यवर्धक आहे.
२)चेहर्याच्या
लेपासाठी,आवळा चुर्ण व मुलतानी माती समभाग घेऊन,दुधात लेप लावावा व एक
तासाने धुतल्याने चेहर्याचे तेज वाढून कांती उजळते.चेह्र्यावरील काळे ड
१) आवळा चुर्ण हे उत्तम आरोग्यवर्धक आहे.
२)चेहर्याच्या लेपासाठी,आवळा
चुर्ण व मुलतानी माती समभाग घेऊन,दुधात लेप लावावा व एक तासाने धुतल्याने
चेहर्याचे तेज वाढून कांती उजळते.चेह्र्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत
करते.
३)केसांसाठी वापरतांना आवळाचुर्णाची पेस्ट बनवून केसांमध्ये लावून ठेवावी व अर्ध्यातासानंतर केस धुवावेत.
वापरण्याची पध्दतःपोटातून घेण्यासाठी १ चमचा दिवसातून ३ वेळा साखर किंवा मधातून घ्यावी.
आहार विहारः आंबट पदार्थ खाऊ नये. हलका आहार घ्यावा
श्रीनिवास हिंगाष्टक चुर्ण
उपयोगः
१)अजीर्ण पोट फुगणे (गँसेस),अरूची (तोंडाला चव नसणे) यावर उपयुक्त.
२)अग्निमांद्य म्हणजे भूक न लागणे यावर उपयुक्त
३)अन्नाचे व्यवस्थित पाचन करून शरीरातील बध्दकोष्ठता दूर करते.
४)गँसेस मुळे छातीत होणार्या वेदना कमी करते.
५)पाचन संस्थेतील सर्व प्रकारचे विकार कमी करून भूक वाढविण्यास मदत करते.
वापरण्याची पध्दतः१/२ ते १ चमचा दिवसातून २ वेळा जेवणापूर्वी २० मिनीटे कोमट -पाण्याबरोबर.
आहार विहारः तिखट पदार्थ खाऊ नये,चहा कमी प्रमाणात घ्यावा.रात्री जागरण करू नये.
श्रीनिवास अविपत्तिकरचुर्ण
उपयोगः
१)आम्लपित्त(अँसिडीटी)शिरःशूल(डोके दुखणे)यावर गुणकारी.
२)मलबध्दता,अम्लोद् गार,डोळ्यांची व पायांची आग होणे इ. उपयुक्त.
३)आम्लपित्तामुळे होणारी छाती व घश्याची जळ्जळ थांबवते.
४)तोंडात येणारे आंबट पाणी कमी करून भूक वाढवते.
वापरण्याची पध्दतः १/२ चमचा मध किंवा दुधातून घेणे.
आहार विहारः आंबट व तिखट पदार्थ खाऊ नये,रात्री जागरण करू नये. तंबाखू किंवा गुटका व्यसन असल्यास करू नये
श्रीनिवास आस्कन्द चूर्ण
उपयोगः
१)सर्व प्रकारचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी अती उत्तम टॉनिक.
२)कामात मन न लागणे,अशक्तता व म्हातारपणातील शिथीलता याच्या सेवनाने कमी होते.
३)चित्तभ्रम,विस्मरण यामध्येही चांगला फायदा होतो.
४)याच्या सेवनाने बल व कांती वाढते.
५)स्त्रियांमधील हिस्टीरीया सारखे आजार,हृदयाची धड्धड व बेचैनी याच्या सेवनाने कमी होते.
६)मेंदूस पुष्ट करणारे औषध असून याच्या नियमीत सेवनाने डोके शांत होते व झोप चांगली येण्यास मदत होते.
७)बुध्दी व बलवर्धक,रक्त शुध्दीकर लहान मुले,गरोदर स्त्रिया व वयस्कांना विशेष लाभदायी.
वापरण्याची पध्दतः १/२ ते १ चमचा दिवसातून २ वेळा दुधाबरोबर.
आहार विहारः पित्तकर आहार घेवू नये
श्रीनिवास त्रिफळाचुर्ण
उपयोगः
१)उत्तम मल पाचक व मल निस्सारक असून अपक्व मलाचे पाचन करून स्वाभाविक गतीने शौचास होते.
२)बध्दकोष्ठता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असे चुर्ण.
३)डोळ्यांच्या विशिष्ठ आजारांमध्ये देखील याचा चांगला उपयोग होतो.
४)घामाची दुर्गंधी याच्या सेवनाने दूर होते.
५)शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करून शरीरातील वाढलेले मेद(जाडपणा)कमी करते.
वापरण्याची पध्दतः२ चमचे जेवणापूर्वी कोमट पाण्याबरोबर.
आहार विहारः पचण्यास जड असे पदार्थ खाऊ नये,सायंकाळी फिरण्याचा व्यायाम करावा.
श्रीनिवास डायोनिल(सप्लिमेंटरी फूडस)
उपयोगः
डायबेटीस विकारात रक्तशर्करा नियंत्रित राखण्यासाठी अत्यंत गुणकारी
वापरण्याची पध्दतः जेवणानंतर २ चमचे कोमट पाण्याबरोबर दिवसातून २ वेळा.
आहार विहारः सकाळी फिरण्याचा व्यायाम करावा.आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे