Main Category

सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर(नाशिक) अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”

नाशिक शहरापासून २५ कि.मी. दूर असलेल्या त्र्यंबकेश्वर या डोंगराळ भागात ईश्वराने अवतार, तपस्वी ॠषीमुनी, साधुसंतातानी तपचर्याने सोबत सेवा दिलेली आहे आणि आता सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, च्या माध्यमातून या परिसरातील दीन, दलीतास आरोग्याची सेवा मिळणार आहे. २१ एकर विस्तार्ण परिसरात सर्व सुविधायुक्त आध्यामिक मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन …

आणखी वाचा

वसंत पंचमी-माघ शु.५ (दि. १० फेब्रुवारी २०१९)

विस्तृत माहिती: वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीला सर्व सेवेकर्‍यांनी त्यांच्यामुलांसह केंद्रात जमावे. भूपाळी आरती नंतर एकाचौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीसरस्वतीमातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजाकरावी. त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ११ माळी जप करून श्रीमहासरस्वती मातेच्या “ऐं” या बीजमंत्राचा ११ माळी सामुदायिक जप …

आणखी वाचा

रथसप्तमी-माघ शु. ७ (दि. १२ फेब्रुवारी २०१९)

विस्तृत माहिती: या दिवशी भगवान श्री सूर्यनारायणाचीपूजा करावी. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करुनसप्त अश्वांच्या रथावर आरुढ झालेल्या भगवान श्रीसहस्त्ररश्मीचे ध्यान करावे व एका तांब्याच्या भांड्यातपाणी घेऊन १ माळ श्री गायत्री मंत्राचा जप करावा. त्यातील निम्मे पाणी श्री सूर्यनारायणाकडे चेहरा करुनअर्घ्य द्यावे व उरलेले पाणी स्वत: प्यावे ही विशेषसेवा एक प्रकारची संध्या …

आणखी वाचा

श्री गुरुप्रतिपदा-श्रीनृसिंह सरस्वती महाराज श्री शैल्यगमन (दिं. प्र. उत्सव) माघ कृ. १-दि. २० फेब्रुवारी २०१९

विस्तृत माहिती: इ. स. १५२८ च्या कालखंडातकारंजा (विदर्भ) येथेश्री गुरू दत्तात्रेयांनीएक आगळावेगळाअवतार घेतला. भगवान श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी १०० वर्षे संपूर्ण भारतभ्रण व ५० वर्षे श्री क्षेत्रगाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राचीनिर्मिती केली. निजगमनास जाताना स्वत:च्या निर्गुणपादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. याकाळापासून परकीय सत्तांचा र्‍हास व हिंदू राजसत्तेचाउदय झाला. …

आणखी वाचा

कै. गं. भा. मातोश्री शकुंतलाताई खंडेराव मोरे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Ilश्री स्वामी समर्थll परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे (प्रमुख: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग) यांच्या मातोश्री कै. गं. भा. शकुंतलाताई खंडेराव मोरे दि.२६ डिसेंबर २०१८ रोजी अनंतात विलीन झाल्या. तरी त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, ही श्रीस्वामींच्या चरणी प्रार्थना  शोकाकुल: समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार  

आणखी वाचा

मासिक सभा व इतर महत्वपूर्ण सूचना

🚩 ।। श्री स्वामी समर्थ ।। 🚩 📜 महत्वपूर्ण सूचना👇🏻 1⃣ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये डिसेंबर महिन्याची मासिक सभा (मिटिंग) दि. १२-जानेवारी २०१९ (शनिवार) रोजी होईल. याची नोंद घ्यावी. 🔹🔹🔹🔹🔹 2⃣ एकदिवसीय नवनाथ पारायण ३० डिसेंबर २०१८ रविवारी श्री क्षेत्र गुरुपीठ येथे होईल. 🔹🔹🔹🔹🔹 3⃣ एकदिवसीय गुरुचरित्र व पादुका पूजन ३१ डिसेंबर २०१८ श्री क्षेत्र गाणगापूर …

आणखी वाचा

श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव, दुबई

दिनांक:  १९ ऑक्टोंबर २०१८ देश-विदेश स्वामी सेवा अभियान – सेवामार्गाच्या दुबई येथील केंद्राच्या माध्यमातून दुबई येथे विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवासाठी भारतातुन सुमारे ३५ देश – विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली. तसेच दुबई येथील सूमारे ६०० हुन अधिक स्थानिक भाविक सेवेकरी उपस्थित होते. सर्वप्रथम भूपाळी आरती, त्यानंतर गणेश व …

आणखी वाचा

गोवत्स द्वादशी (वसुबारस) (आश्‍विन कृ.१२- दि.४ नोव्हें)

वसूबारसच्या सायंकाळी सवत्स गायीची (वासरासह) पूजा करावी. तिच्या पायावर अर्घ्य देऊन, ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालावा. या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो. त्यामुळे दारासमोर आकाशकंदील लावावा. दाराजवळ, तुळशीजवळ रांगोळी काढावी. दिवे (पणत्या) लावावेत. श्री गुरूद्वादशी (दिंडोरी प्रणीत उत्सव) (आश्‍विन कृ.१२) (दि.४ नोव्हेंबर २०१८) गुरुद्वादशी म्हणजे …

आणखी वाचा