Main Category

सर्व प्रकारचे कँन्सर (कर्करोग) आजार व उपचार

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणीत) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) आरोग्य व आयुर्वेद विभाग अंतर्गत सर्व प्रकारचे कँन्सर (कर्करोग) आजार व उपचार कँन्सर कशामुळे होऊ शकतो        कँन्सर टाळण्यासाठी काय करावे  जर्सी गायींपासून मिळणारे पदार्थ: दुध, तूप, ताक, मिठाई, ताक ई. …

आणखी वाचा

श्री गुरुपौर्णिमा-आषाढ शु. १५ (दिंडोरी प्रणीत उत्सव) १६ जुलै २०१९ अधिक माहितीसाठी..

प्रत्येकास हे माहित आहे की, या विश्‍वात जन्म घेणार्‍याला परमेश्‍वराचे सान्निध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की, आपले गुरूपद साक्षात् परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आपण …

आणखी वाचा

अपंगांना मदतीचा हात (LN4) मोफत कृत्रिम हात तपासणी व वितरण शिबीर.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक व सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅॅरिटेबल ट्रस्ट, आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन चॅॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने. LN4 कृत्रिम हात तपासणी व वितरण शिबीर थोडक्यात माहिती: छोट्या हातांची व्यक्ती आपल्या पाहण्यात आहे का ? त्यांना मदतीचा हात द्या. फक्त दिखाऊ नव्हे …

आणखी वाचा

गुरुवर्य श्री. चंद्रकांतदादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ३३ कुंडात्मक श्री पुरुषोत्तम महाविष्णू याग आयोजन

मूल श्लोकः “अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।3.14।।” यज्ञाने अग्नीचे आवाहन मंत्राद्वारे अरणी मंथा याच्या सहाय्याने अग्निकुंडात अवतरण करतात व इष्ट मंत्राचे अग्नीत हवन करवून इष्ट फलप्राप्ती करवून देणे हे षट्कर्मातिक प्रमुख अंग आहे. ऋषीमुनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांच्या ऋचांचे नित्य अग्निकुंडात हवन करीत असत व यज्ञाद्वारेच …

आणखी वाचा

हजारो सेवेकरी-भाविकांच्या उपस्थितीत प.पू. गुरुमाऊली यांच्या हस्ते गंगा-गोदावरी माता पूजन सोहळा, पंचवटी, नाशिक येथे संपन्न

दरवर्षी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने “सुपर्जन्य वृष्टी व दुष्काळचे निवारण” होण्यासाठी प.पू. गुरुमाऊली यांच्या हस्ते गंगा-गोदावरी माता पूजन सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यावेळी गंगा-गोदावरी मातेचे पूजन केल्यानंतर प.पू. गुरुमाऊली यांनी हितगुजात सांगितले कि, सु-पर्जन्यवृष्टी, दुष्काळनिवारण करण्यासाठी सर्वांनी मिळून पर्जन्य देवतेची सेवा करावी. पर्जन्यसूक्ताचे वाचन, हवन केले पाहिजे …

आणखी वाचा

मा.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते “नेपाळ” देशात सेवा केंद्राचे बालसंस्कार केंद्र स्थापन झाले.

देश-विदेश अभियान विभाग आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते नेपाळ देशात बालसंस्कार केंद्र स्थापन झाले… थोडक्यात आढावा: तारा सदन इंग्लिश स्कूल चाबेल, काठमांडू, नेपाळ या देशात काल बालसंस्कार केंद्र स्थापन झाले. शाळेतील सर्व शिक्षक बालसंस्कार पाठयक्रमनुसार वर्ग घेणार आहेत. स्वामींचा फोटो ही कायम शाळेत ठेवणार आहेत. देशातील विविध राज्यांसमवेत आता परराज्यातील देशामध्येहि …

आणखी वाचा

प्रचंड प्रतिसादात, उदंड उत्साहात युवा महोत्सव संपन्न

आज दि. २९ एप्रिल २०१८, रविवार रोजी युवा प्रबोधन विभागातर्फे भव्य युवा महोत्सवाचे आयोजन संपन्न झाले. गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या युवा महोत्सवात शिक्षण, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, अध्यात्म, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातील मान्यवर, राज्यातील काना-कोपऱ्यातून आलेले सुमारे दोन हजार युवक – युवती सहभागी झाले होते. …

आणखी वाचा

७ व्या जागतिक कृषी महोत्सव: संपन्न झालेल्या विविध चर्चासत्र कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहितीसाठी

दि. २५ एप्रिल सकाळी ८.०० ते १०.०० कृषी दिंडी (रामकुंड ते डोंगरे वस्तीगृह मैदान, नाशिक ) हजारो शेतकरी सेवेकरी भाविकांच्या आनंदमयी, उत्साहाच्या वातावरणात कृषी दिंडी संपन्न झाली. यामध्ये राज्यातील व स्थानिक बालसंस्कार केंद्रातील बालगोपालांनी बेटी बचाव..!, झाडे लावा, झाडे जगवा..!, पर्यावरण प्रकृती बद्दल विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला. सदर कृषी …

आणखी वाचा

शेतकरी वधु वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

विवाह संस्कार  विभाग अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित द्वारा जागतिक कृषि महोत्सव २०१८ शेतकरी वधु वर परिचय मेळावा डोंगरे वसतिगृह नाशिक कार्यक्रमाला उत्सपुरथ प्रतिसाद.. प.पु. गरूमाऊलींच्या उपस्थित नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू यांची विवाह संस्कार विभागाला भेट.    

आणखी वाचा